19 मार्च रोजी प्रदर्शित झालेल्या 'धुरंदर 2 : द रिव्हेंज'ने बॉलीवूडच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी नाव कोरले. पहिल्याच दिवशी तब्बल ₹ 102.55 कोटी नेट कलेक्शन आणि जागतिक पातळीवर ₹ 200 कोटींचा आकडा पार करत हा चित्रपट बॉलीवूडचा सर्वकालीन सर्वात मोठा ओपनर ठरला. शाहरुख खानच्या 'जवान'चा (₹ 75 कोटी) विक्रम मोडत, रणवीर सिंगने आपल्या कारकिर्दीतील सर्वात मोठी कमाई नोंदवली. हा फक्त एक चित्रपट नाही, हे Gen-Z च्या थिएटर प्रेमाचं पुनरागमन आहे!
आदित्य धर दिग्दर्शित या स्पाय-अॅक्शन थ्रिलरमध्ये रणवीर सिंगने 'जसकिरात सिंग रंगी' उर्फ 'हमजा अली मझारी' ही गुप्तहेराची भूमिका साकारली आहे. पाकिस्तानातील कराची...
भारतीय सिनेमाला जागतिक स्तरावर नेण्याचे श्रेय आतापर्यंतच्या ज्या काही मोजक्या महान चित्रपट निर्मात्यांना मिळाले आहे, त्यापैकी एक म्हणजे सत्यजित रे. खऱ्या अर्थाने नवनिर्मिती करणारा...
खास महाराष्ट्रातल्या साई भक्तांसाठी फक्त मराठी वाहिनीने “साईबाबा श्रद्धा आणि सबुरी’’ ही मराठी मालिका आणली. या मालिकेला संपूर्ण महाराष्ट्रातून अल्पावधीतच अत्यंत सकारात्मक प्रतिसाद मिळत...
दादासाहेब फाळके (1870 -1944) म्हणून प्रसिद्ध असलेल्या धुंडिराज गोविंद फाळके यांनी भारताला चित्रपटकलेची ओळख करून दिली आणि देशवासियांसमोर अमर्याद कल्पनेचे द्वार खुले करून दिले....
आज हनुमान जयंती.. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच जवळचा वाटणारा देव म्हणजे ‘मारुति’! मारुतीचे दुसरे सर्वपरिचित नाव आहे, हनुमान. शक्ती, भक्ती, कला, चातुर्य आणि बुद्धिमत्ता यांनी श्रेष्ठ असूनही प्रभु रामचंद्रांच्या...
चिंगारी या भारतातील प्राइम व्हिडिओ-शेअरींग अॅपने आज कडक एंटरटेनमेंटसोबत करार केल्याची घोषणा केली. श्रुती अक्षय मुनोत आणि मयुरी स्वप्नील मुनोत या दोन महिला उद्योजिकांनी...
'फक्त मराठी वाहिनी'ने प्रेक्षकांच्या आवडीचे चित्रपट, कार्यक्रम, मालिकांद्वारे ‘अभिमान भाषेचा, वारसा कलेचा’ म्हणत मनोरंजनाची परंपरा अखंडित जपली आहे. वाहिनीने पाककलेवरील 'अंगत पंगत'या खास खवय्यांसाठी खुमासदार आणि कुरकुरीत अशा आगळ्यावेगळ्या...
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर 1968 साली तयार झालेल्या दुर्मिळ लघुपटाची प्रत राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाने (NFAI) मिळवली आहे.
'महापुरुष डॉक्टर आंबेडकर' या नावाचा हा लघुपट मराठीत असून...
हिंदू धर्मात गुढीपाडव्याचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडवा हा हिंदूंचा नववर्षारंभ. याचदिवशी सृष्टीची निर्मिती झाली म्हणून हा केवळ हिंदूंचाच नव्हे तर अखिल सृष्टीचा नववर्षारंभ आहे. चैत्र शुद्ध प्रतिपदेस...
फाल्गुन पौर्णिमेच्या दिवशी येणारा होळी हा सण देशभरात उत्साहात साजरा केला जातो. दुष्ट प्रवृत्ती आणि अमंगल विचार यांचा नाश करून सत् प्रवृत्तीचा मार्ग दाखवणारा उत्सव म्हणजे होळी. वृक्षरूपी...