19 मार्च रोजी प्रदर्शित झालेल्या 'धुरंदर 2 : द रिव्हेंज'ने बॉलीवूडच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी नाव कोरले. पहिल्याच दिवशी तब्बल ₹ 102.55 कोटी नेट कलेक्शन आणि जागतिक पातळीवर ₹ 200 कोटींचा आकडा पार करत हा चित्रपट बॉलीवूडचा सर्वकालीन सर्वात मोठा ओपनर ठरला. शाहरुख खानच्या 'जवान'चा (₹ 75 कोटी) विक्रम मोडत, रणवीर सिंगने आपल्या कारकिर्दीतील सर्वात मोठी कमाई नोंदवली. हा फक्त एक चित्रपट नाही, हे Gen-Z च्या थिएटर प्रेमाचं पुनरागमन आहे!
आदित्य धर दिग्दर्शित या स्पाय-अॅक्शन थ्रिलरमध्ये रणवीर सिंगने 'जसकिरात सिंग रंगी' उर्फ 'हमजा अली मझारी' ही गुप्तहेराची भूमिका साकारली आहे. पाकिस्तानातील कराची...
अत्यंत प्रतिकूल हवामानाशी निगडित घटना आणि नैसर्गिक आपत्ती यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. हवामानातील अनिष्ट पालटाच्या मागे मानवाचा हात आहे, असे शास्त्रज्ञांचे मत आहे. मात्र मानवाने...
ज्या गीताने साक्षात पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या नयनांमधून अश्रू आले त्या अजरामर अशा "ऐ मेरे वतन के लोगो.." या गाण्याच्या ऐतिहासिक वादातून ख्यातनाम गायिका...
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेवर आपण नियंत्रण मिळविले आहे आणि कोरोनाची तिसरी लाट आपण थोपविणारच.. असा जबरदस्त आत्मविश्वास व्यक्त करतानाच महाराष्ट्राचे वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ. तात्याराव...
जो आपल्या जीवनात त्याग करील त्याला जग लक्षात ठेवील, अशा शब्दांत नाशिक येथील अध्यात्म, ज्योतिष आणि वेदशास्त्रसंपन्न अतुलशास्त्री भगरे गुरुजी यांनी त्यागाचे महत्त्व अधोरेखित केले.
ज्येष्ठ...
'फास्टर फेणे' ही मराठी भाषेतील प्रचंड लोकप्रिय ठरलेली पहिली बाल साहस कादंबर्यांची मालिका आहे. या पुस्तकांचे लेखन प्रसिद्ध लेखक भास्कर रामचंद्र भागवत ऊर्फ भा. रा....
बहुचर्चित आणि प्रत्येकाच्या हृदयात वसलेले महाराष्ट्राचे लाडके संत तुकाराम महाराज यांच्या जीवनावर आधारित 'तुकाराम' या भव्य चित्रपटाचा प्रीमियर शो, आज रविवारी फक्त मराठी वाहिनीवर...
कोविडचा विषाणू हा चीननेच सोडला असून त्यामुळे साऱ्या जगात मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. यामुळे चीनवर कारवाई व्हायलाच पाहिजे. केवळ ढालीने किती दिवस लढणार,...
आज अक्षय तृतिया. साडेतीन मुहुर्तांपैकी एक पूर्ण मुहूर्त असलेल्या अक्षय (अक्षय्य) तृतीयेला तिलतर्पण करणे, उदकुंभदान (उदककुंभदान) करणे, मृत्तिका पूजन करणे, तसेच दान देण्याचा प्रघात...
राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर गाजलेल्या दर्जेदार मराठी सुपरहिट चित्रपटांची मेजवानी मे २०२१च्या संपूर्ण महिन्यात 'फक्त मराठी' वाहिनीच्या प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे. 'फक्त मराठी'ने लॉकडाऊनच्या...