गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर मराठी संस्कृती आणि भाषेचा गौरव करणारा विनोद आणि महेंद्र पवार यांच्या 'ॲड फिझ’ निर्मित ‘चैत्र चाहूल’ हा कलेचा, संस्कृतीचा आणि सामाजिक बांधिलकी जपणारा मानाचा कार्यक्रम यंदाही अत्यंत दिमाखात पार पडला. गेली दोन दशके सातत्याने आयोजित केला जाणारा हा सोहळा यावर्षी गुरुवार, १९ मार्च २०२६ रोजी रवींद्र नाट्य मंदिर, प्रभादेवी, मुंबई येथे विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत उत्साहात संपन्न झाला.
कार्यक्रमाची सुरुवात अभिनेता वैभव मांगले यांच्या प्रभावी कथावाचनाने झाली. त्यांनी प्रख्यात लेखक विद्याधर पुंडलिक यांच्या ‘माळ’ या गाजलेल्या कथेचे वाचन सादर केले. मानवी नातेसंबंध, एकटेपणा आणि भावनिक पोकळी यांचे सूक्ष्म...
लॉकडाऊन आणि कोव्हिड-१९च्या कटू वास्तविकतेदरम्यान, अनेक लोकांना जागरूक ठेवणारी आणि मनोरंजन करणारी एकमेव गोष्ट म्हणजे सोशल मीडिया आणि क्रिएटिव्ह ऑनलाईन कंटेंट. याच पार्श्वभूमीवर, जेएल...
प्रसिद्ध चित्रपट निर्माता, पटकथा लेखक, कादंबरीकार, नाटककार, लघुकथा लेखक आणि पत्रकार ख्वाजा अहमद अब्बास उर्फ के. ए. अब्बास यांच्या 107व्या जयंतीनिमित्त त्यांच्यावर फिल्म्स डिव्हिजनने तयार केलेला 'आय हॅव समथिंग टू...
परिसंस्थेचे पुनर्संचयन, या संकल्पनेतून 5 जून, 2021 रोजी जागतिक पर्यावरण दिन साजरा होत आहे. याच भावनेसह पर्यावरण दिनानिमित्त, फिल्म्स डिव्हिजनने आज 5 आणि 6...
जगभरातील सर्वोत्कृष्ट आणि दर्जेदार साहित्यकृती नव्या ऑडिओबुक तंत्रज्ञानात जगभरातील साहित्यप्रेमींसोबतच मराठी साहित्यरसिकांना स्टोरीटेलवर भुरळ घालत आहेत. प्रख्यात मराठी साहित्यिकांच्या गाजलेल्या अलौकिक कथा-कादंबऱ्या ऐकण्याची नामी...
'गामा फाऊंडेशन'आयोजित "सूरताल कराओके सिंगिंग स्टार २०२१" या हिंदी गीतांच्या 'कराओके गायन स्पर्धेची अंतिम फेरी फेसबूकच्या माध्यमातून नुकतीच संपन्न झाली. विजेत्यांमध्ये १८ ते ४५...
विकसित देशांमध्ये विज्ञानावर मोठा भर दिला जातो. भारतामध्ये मात्र कृतीपेक्षा चर्चाच अधिक असून विज्ञानाबाबत असणारी ही उदासीनता देशाला आणि समाजालाही घातक आहे, असे मत...
देशात वाचन, लेखन आणि पुस्तक संस्कृती रुजवण्याच्या आणि जागतिक पातळीवर भारताचा आणि भारतीय लिखाणाचा ठसा उमटवण्याच्या उद्देशाने शिक्षण मंत्रालयाच्या उच्च शिक्षण विभागाने तरुण आणि...
भारतातील विविध भाषांमधील ऑडिओबुक्सची मागणी आणि आवड बघता स्टोरीटेलने आता श्रोत्यांसाठी ११ भारतीय भाषांमधील एक विशेष सबस्क्रीप्शन प्लॅन उपलब्ध करून दिला आहे. ‘सिलेक्ट’ असे या प्लॅनचे...
अत्यंत प्रतिकूल हवामानाशी निगडित घटना आणि नैसर्गिक आपत्ती यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. हवामानातील अनिष्ट पालटाच्या मागे मानवाचा हात आहे, असे शास्त्रज्ञांचे मत आहे. मात्र मानवाने...