गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर मराठी संस्कृती आणि भाषेचा गौरव करणारा विनोद आणि महेंद्र पवार यांच्या 'ॲड फिझ’ निर्मित ‘चैत्र चाहूल’ हा कलेचा, संस्कृतीचा आणि सामाजिक बांधिलकी जपणारा मानाचा कार्यक्रम यंदाही अत्यंत दिमाखात पार पडला. गेली दोन दशके सातत्याने आयोजित केला जाणारा हा सोहळा यावर्षी गुरुवार, १९ मार्च २०२६ रोजी रवींद्र नाट्य मंदिर, प्रभादेवी, मुंबई येथे विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत उत्साहात संपन्न झाला.
कार्यक्रमाची सुरुवात अभिनेता वैभव मांगले यांच्या प्रभावी कथावाचनाने झाली. त्यांनी प्रख्यात लेखक विद्याधर पुंडलिक यांच्या ‘माळ’ या गाजलेल्या कथेचे वाचन सादर केले. मानवी नातेसंबंध, एकटेपणा आणि भावनिक पोकळी यांचे सूक्ष्म...
यप्प टीव्ही, या साऊथ एशियन कंटेंटसाठी जगात सर्वात आघाडीच्या प्लॅटफॉर्मने अमेरिका आणि कॅनडा येथे झी नेटवर्क चॅनल्स लाँच केले आहेत.
या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून प्रेक्षकांना झी...
प्रतिभावंत साहित्यिक, प्रज्ञावंत शास्त्रज्ञ, तळमळीचे विज्ञानप्रसारक आणि समतोल समाजचिंतक पद्मभूषण, पद्मविभूषण, महाराष्ट्रभूषण डॉ. जयंत विष्णू नारळीकर यांनी मराठी विज्ञान कादंबरीला समृद्ध केले आहे. त्यांची...
योग हे भारतातील प्राचीन शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक उन्नतीचे शास्त्र आहे. आज जेव्हा संपूर्ण जग कोरोना विषाणूच्या नवनव्या रूपांचा सामना करत आहे, अशावेळी स्वतःला...
सातव्या आंतराष्ट्रीय योग दिन 2021 निमित्त आयोजित कार्यक्रमांचा एक भाग म्हणून राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय (एनएफएआय) आजपासून (२१ जून 2021) एनएफएआयच्या यूट्यूब वाहिनीवर 'योग फॉर हेल्थ' आणि 'समाधी' हे दोन प्रथितयश माहितीपट प्रसारित करेल. हे दोन्ही...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे पुन्हा सत्तेची सूत्रे सोपविणाऱ्या मागच्या म्हणजेच २०१९ सालच्या लोकसभा निवडणुकीचा लेखाजोखा नुकताच प्रकाशित झाला. 'सार्वत्रिक निवडणुका २०१९ - अॅटलस', नावाचा...
आजच्या आधुनिक काळातील आघाडीचे प्रतिभावंत लेखक संजय सोनवणी यांची विसाव्या शतकातील अखेरच्या दशकात भारताने काय काय अनुभवले याचे यथार्थ दर्शन घडविणारी ‘सव्यसाची’ ही बहुचर्चित...
जागतिक बालमजुरीविरोधी दिनानिमित्त फिल्म्स प्रभाग, उद्या दिनांक 12 जून 2021 रोजी नोबेल पारितोषिक विजेते आणि बालमजुरीविरुध्दच्या लढ्यात मोठे योगदान देणारे कैलाश सत्यार्थी यांच्या कार्याची महती अधोरेखित करणारा माहितीपट...
मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्रातर्फे प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या रविवारी `स्वरसंचित’ या शीर्षकाअंतर्गत दूरदृश्य प्रणाली पद्धतीने जुन्या ध्वनिमुद्रित मैफिली सादर करण्यात येतात. या उपक्रमाअंतर्गत येत्या रविवारी, १३ जून रोजी...