गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर मराठी संस्कृती आणि भाषेचा गौरव करणारा विनोद आणि महेंद्र पवार यांच्या 'ॲड फिझ’ निर्मित ‘चैत्र चाहूल’ हा कलेचा, संस्कृतीचा आणि सामाजिक बांधिलकी जपणारा मानाचा कार्यक्रम यंदाही अत्यंत दिमाखात पार पडला. गेली दोन दशके सातत्याने आयोजित केला जाणारा हा सोहळा यावर्षी गुरुवार, १९ मार्च २०२६ रोजी रवींद्र नाट्य मंदिर, प्रभादेवी, मुंबई येथे विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत उत्साहात संपन्न झाला.
कार्यक्रमाची सुरुवात अभिनेता वैभव मांगले यांच्या प्रभावी कथावाचनाने झाली. त्यांनी प्रख्यात लेखक विद्याधर पुंडलिक यांच्या ‘माळ’ या गाजलेल्या कथेचे वाचन सादर केले. मानवी नातेसंबंध, एकटेपणा आणि भावनिक पोकळी यांचे सूक्ष्म...
माहितीपट, लघुपट आणि एनिमेशनपट यांना समर्पित असलेला 17वा मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव आजपासून मुंबईतील फिल्म डिव्हिजन परिसरात सुरू होत आहे. आजचा उद्घाटनाचा कार्यक्रम वरळी...
मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्रातर्फे २९ एप्रिल ते १ मे, असा तीन दिवसांचा संगीत नाट्य महोत्सव आयोजित केला आहे. ही सर्व नाटके संस्थेच्या पहिल्या...
शाळेतल्या 'त्या' वयात आपल्या प्रत्येकालाच कोणी ना कोणी 'ती' किंवा 'तो' नक्कीच आवडत असतो. अजाण वयातल्या त्या भावना प्रत्येकासाठीच कायमच विशेष राहिलेल्या असतात. हाच धागा पकडत 'ती आणि शाळा’ या नव्या वेब...
सातत्याने रौप्यमहोत्सवी मराठी चित्रपट प्रेक्षकांसमोर सादर करुन मराठी चित्रपट रसिकांच्या हृदयसिंहासनावर विराजमान झालेले प्रख्यात चित्रपट निर्माते, दिग्दर्शक, अभिनेते दादा कोंडके यांच्या नावाने देण्यात येणारा...
काल्पनिक आणि पौराणिक कथा आपल्या विलक्षण शैलीत शब्दबद्ध करून तमाम साहित्यप्रेमीमच्या मनात आपलं अढळ स्थान निर्माण करणारे आघाडीचे सिद्धहस्त लेखक आणि साऱ्या विश्वाला वेड...
मुंबईतले यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, पुणे फिल्म फाऊंडेशन आणि महाराष्ट्र शासनाच्या संयुक्त विद्यमाने २१ ते २६ मार्च या कालावधीत मुंबईत १२वा यशवंत आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव...
आज रविवार दि. २७ फेब्रुवारी रोजी ‘मराठी भाषा गौरव दिना’च्या निमित्ताने ‘स्टोरीटेल’ प्रकाशित करत आहे सुप्रसिध्द लेखक वि. ग. कानिटकरलिखित ‘दर्शन ज्ञानेश्वरी’. ‘मराठिचिया बोलू...
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा अंतर्गत दक्षिण मध्य सांस्कृतिक केंद्र, नागपूरच्या वतीने येत्या रविवारी, 13 फेब्रुवारीला पहाटे 6.30 वाजता 'ब्रह्मनाद', या संगीत पहाट मैफलीचे आयोजन करण्यात...