मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने येत्या रविवारी, २७ सप्टेंबरला सायंकाळी पाच वाजता नाना व भाऊ राजाध्यक्ष यांच्या स्मरणार्थ राजाध्यक्ष कुटुंबियांच्या सहकार्याने सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम संस्थेच्या वा. वा. गोखले सभागृहात होईल.
याप्रसंगी त्यांना यति भागवत तबला, तर प्रसाद कामथ संवादिनीवर साथ देतील. हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला असून अधिकाधिक रसिकांनी यावेळी उपस्थित राहवे, असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी संपर्क- (०२२) २४३०४१५०.
ज्येष्ठ सिने पत्रकार व लेखिका अनिता पाध्ये यांच्या 'प्यार जिंदगी है' या नव्या मराठी पुस्तकाचे प्रकाशन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते...
नागालँड कंझर्व्हेटरी ऑफ म्युझिक कॉयरद्वारे आयोजित लिपोकमार त्झुदिर यांच्या संयोजनाखाली पाश्चात्य आणि लोकसंगीताची एक सुंदर मैफल झाली. दिग्गज संगीतकार आर. डी. बर्मन यांना संगीतमय...
राष्ट्रीय संस्कृती महोत्सव यावेळी मुंबईत आयोजित करण्यात आला आहे. आणि हा महोत्सव प्रत्येकासाठी नक्कीच एक दृश्य आणि संगीतमय मेजवानी असेल असेल. काल या महोत्सवाचे...
केंद्र सरकारच्या संस्कृती मंत्रालयाने मुंबईत चर्चगेट येथील आझाद मैदानात 11 ते 19 फेब्रुवारीदरम्यान राष्ट्रीय संस्कृती महोत्सव 2023 आयोजित केला आहे. या महोत्सवात भारताचा समृद्ध...
‘बालरंगभूमी अभियान, मुंबई’ या संस्थेतर्फे १८ आणि १९ फेब्रुवारी २०२३ रोजी बेळगावच्या ‘संत मीरा हायस्कूल’मध्ये ‘पहिल्या बालनाट्य संमेलनाचे’ आयोजन करण्यात आले आहे. ‘अखिल भारतीय...
काळा घोडा आर्ट असोसिअशनतर्फे मुंबईत आयोजित होणारा काळा घोडा कला महोत्सव फोर्ट आणि चर्चगेट परिसरातील रॅम्पर्ट रोड, क्रॉस मैदान, कूपरेज बँडस्टँड, म्युझियम गार्डन, NGMA...
काळा घोडा कला महोत्सव हा मुंबईतील खुल्या जागेत दरवर्षी फेब्रुवारी महिन्यात भरवला जाणारा मोठा बहु-संस्कृतीय महोत्सव आहे. मुंबई येथील एनआयएफटी अर्थात राष्ट्रीय फॅशन तंत्रज्ञान...
भारतरत्न लता मंगेशकर यांच्या प्रथम स्मृतीदिनानिमित्त, मुंबई मराठी पत्रकार संघातर्फे 'रागदारी स्वरलतेची' या आगळ्या संगीत कार्यक्रमाचे आयोजन येत्या सोमवारी, दि. ६ फेब्रुवारी रोजी सायंकाळी...
मुंबईच्या भायखळा पूर्व परिसरातील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यानाच्या परिसरात आयोजित करण्यात आलेले उद्यान प्रदर्शन बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या उद्यान विभागाचे सामर्थ्य अधोरेखित करणारे प्रदर्शन असून यामुळे...