मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने विदुषी पापरी चक्रवर्ती यांना विदुषी श्रुति सडोलीकर-काटकर यांच्या हस्ते यंदाचा गानसरस्वती पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. हा पुरस्कार वितरण सोहळा किशोरी अमोणकर यांचे शिष्य डॉ. अरुण द्रविड यांच्या सहकार्याने देण्यात येतो. हे वितरण उद्या, रविवारी ८ मार्चला केंद्राच्या वा. वा. गोखले वातानुकूलित सभागृहात होईल.
प्रसिद्ध गायिका गानसरस्वती किशोरी अमोणकर यांच्या स्मरणार्थ २०१९ सालापासून मुंबईच्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्र या संस्थेतर्फे शास्त्रीय गायनातील निपुण कलाकारास वार्षिक पुरस्कार दिला जातो. एक लाख रुपये आणि मानपत्र असा हा पुरस्कार आहे. २०२५ सालाच्या पुरस्कारासाठी बंगालच्या चंदन नगर येथील प्रसिद्ध शास्त्रीय संगीत...
महासागर नौकानयन क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी नोंदवत आंतरखंडीय आणि आंतर-महासागरीय प्रवास यशस्वीपणे पूर्ण करून आयएनएसव्ही तारिणीमधील नाविक दल आज मायदेशी परतत असून गोव्यात या पथकाचे...
गतविजेत्या उमर इलेव्हन एंजल स्पोर्ट्सने टेनिस क्रिकेटची आयपीएल असलेल्या मुंबईतल्या सुप्रिमो चषक स्पर्धेच्या पहिल्या दिवशी दोन्ही लढती जिंकत स्पर्धेत विजयाचा षटकार ठोकला. त्यांनी सलामीच्या...
मुंबईच्या भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान-प्राणिसंग्रहालयात म्हणजेच पूर्वीच्या राणीच्या बागेत जय आणि रुद्र, या वाघांच्या बछड्यांचा रूबाब पाहण्याबरोबरच पर्यटक तिथल्या पेंग्विन कक्षात...
विविध भाषा, बोली, संगीत व खाद्य संस्कृतीने नटलेला भारत एक सुंदर पुष्पगुच्छ आहे. देशातील विविध राज्यांमध्ये सांस्कृतिक आदानप्रदान झाल्यास नागरिकांमध्ये परस्पर सामंजस्य वाढून राष्ट्रीय एकात्मतेची भावना...
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या १४०व्या जयंतीनिमित्त मुंबईतल्या स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्यावतीने प्रतिवर्षाप्रमाणे देण्यात येणाऱ्या शौर्य, विज्ञान, समाजसेवा आणि स्मृतीचिन्ह पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे.
येत्या २१...
सुप्रसिद्ध कथ्थक नृत्यांगना गुरू संगीताचार्य रूपाली देसाई यांना कथ्थक शैलीतील, श्री गणेशाचे अधिष्ठान, त्यांच्या संगीताचार्य विषयासाठी अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयाच्या मानाच्या एकूण आठ पुरस्कारांनी नुकतेच अलंकृत करण्यात आले...
अल्पावधीत प्रेक्षक पसंती मिळविणाऱ्या ‘अल्ट्रा झकास’ या मराठी ओटीटीने मातृदिनाचे औचित्य साधत त्यांच्या ‘जननी’ या चित्रपटाचे पोस्टर रिलीज केले आहे. सुप्रसिद्ध अभिनेत्री भाग्यश्री पटवर्धन आणि आयेशा झुल्का यांच्या...
मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्रातर्फे रविवार, दि. २० मे रोजी संध्याकाळी साडेपाच वाजता “दुर्गा भागवत - एक शोध” हे व्याख्यान आणि लघुपट असा कार्यक्रम केंद्राच्या गोखले...
प्रत्येक आठवड्याला नवीन आणि झकास कन्टेंट प्रेक्षकांच्या भेटीला आणणार असल्याचा शब्द ‘अल्ट्रा झकास’ने पाळला आहे. ‘रौद्र’, ‘कुलस्वामिनी’, ‘इरुल-रात्र अंधारी’, ‘बोल हरी बोल’ आणि ‘थरार प्रेमाचा-अथिरन’नंतर ‘अदृश्य’ या मल्टीस्टारर चित्रपटाच्या डिजिटल...