मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने विदुषी पापरी चक्रवर्ती यांना विदुषी श्रुति सडोलीकर-काटकर यांच्या हस्ते यंदाचा गानसरस्वती पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. हा पुरस्कार वितरण सोहळा किशोरी अमोणकर यांचे शिष्य डॉ. अरुण द्रविड यांच्या सहकार्याने देण्यात येतो. हे वितरण उद्या, रविवारी ८ मार्चला केंद्राच्या वा. वा. गोखले वातानुकूलित सभागृहात होईल.
प्रसिद्ध गायिका गानसरस्वती किशोरी अमोणकर यांच्या स्मरणार्थ २०१९ सालापासून मुंबईच्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्र या संस्थेतर्फे शास्त्रीय गायनातील निपुण कलाकारास वार्षिक पुरस्कार दिला जातो. एक लाख रुपये आणि मानपत्र असा हा पुरस्कार आहे. २०२५ सालाच्या पुरस्कारासाठी बंगालच्या चंदन नगर येथील प्रसिद्ध शास्त्रीय संगीत...
वर्षभर पार्ले महोत्सवातील स्पर्धांची प्रतीक्षा करणाऱ्या स्पर्धकांनी यंदा एकच रंगत आणली असून प्रत्येकजण आपले कसब पणाला लावत आहे. गेल्या दोन दिवसांपासून सुरू झालेल्या या...
मराठी सिनेसृष्टीच्या चंदेरी दुनियेत आपलं नाव दिमाखात गाजवून प्रेक्षकांचं मन भारावून टाकणारे अभिनेते डॉ. श्रीराम लागू आणि निळू फुले यांचा मराठी चित्रपटाच्या सुवर्णकाळातील ‘भिंगरी’ चित्रपट येत्या गुरूवारी, २८...
ज्येष्ठ नाट्य-चित्रपट समीक्षक कमलाकर नाडकर्णी स्मृतिगत 'रविकिरण मंडळाची ३७वी बालनाट्य स्पर्धा नुकतीच मुंबईतील यशवंत नाट्यमंदिर येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाली. या स्पर्धेत सर्वोत्कृष्ट बालनाट्याचे प्रथम...
मागील अनेक वर्षांपासून आयोजित होत असलेला मुंबईतील सर्वात मोठा महोत्सव म्हणजे ‘पार्ले महोत्सव’. हा महोत्सव उद्या, २३ डिसेंबरपासून सुरू होत आहे. यंदाच्या २३व्या पार्ले...
भारतातील प्रमुख वार्षिक वॉटर कार्निव्हल असलेला जलमहोत्सव कालपासून मध्य प्रदेशातल्या इंदूरजवळील नयनरम्य हनुवंतिया जिल्ह्यात सुरू झाला आहे. मध्य प्रदेश पर्यटन मंडळ आणि सनसेट डेझर्ट कॅम्प यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जलमहोत्सव हा नवीन पर्यटनस्थळे विकसित करण्यासाठी सार्वजनिक-खाजगी भागीदारी (पीपीपी) मॉडेलची क्षमता दर्शविणारा प्रमुख कार्यक्रम आहे.
या जलमहोत्सवात पुन्हा एकदा हृदयद्रावक साहसी उपक्रम, चैतन्यपूर्ण सांस्कृतिक अनुभव आणि निसर्गाच्या कुशीत आरामदायी मुक्काम यांचा अनोखा मिलाफ पाहयला मिळणार आहे. हा महोत्सव थरार आणि उत्साहाचा पर्याय आहे आणि ही आवृत्तीही त्याला अपवाद नाही. पर्यटक साहससाधक जेट...
६२ व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेच्या मुंबई-१ केंद्रातून ग्रामीण समाज प्रबोधिनी, मुंबई या संस्थेच्या "ज्याचा त्याचा प्रश्न" या नाटकाला प्रथम पारितोषिक तसेच...
महाराष्ट्रातला एक अविस्मरणीय कथा आणि कथेतील मजेदार पात्र असणारा चित्रपट ‘वळू’ आता २२ डिसेंबरपासून ‘अल्ट्रा झकास’ या मराठी ओटीटीवर पाहायला मिळणार आहे. राष्ट्रीय पुरस्कार विजेते उमेश कुलकर्णी यांनी या चित्रपटाचे...
मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्रातर्फे शनिवार, १६ डिसेंबरला सायंकाळी पाच वाजता वर्षा सोहोनी यांचा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम केंद्राच्या गोखले सभागृहात आयोजित करण्यात येणार आहे....
अमूर्त सांस्कृतिक वारशाचे जतन करण्यासाठीच्या 2003च्या अधिवेशनाच्या तरतुदींनुसार या कालावधीत कासाने, बोत्सवाना येथे झालेल्या अमूर्त सांस्कृतिक वारशाच्या जतनासाठी आंतर-सरकारी समितीच्या 18व्या बैठकीदरम्यान, 'गुजरातचा गरबा'...