कल्चर +

पापरी चक्रवर्ती यांना उद्या देणार गानसरस्वती पुरस्कार

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने विदुषी पापरी चक्रवर्ती यांना विदुषी श्रुति सडोलीकर-काटकर यांच्या हस्ते यंदाचा गानसरस्वती पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. हा पुरस्कार वितरण सोहळा किशोरी अमोणकर यांचे शिष्य डॉ. अरुण द्रविड यांच्या सहकार्याने देण्यात येतो. हे वितरण उद्या, रविवारी ८ मार्चला केंद्राच्या वा. वा. गोखले वातानुकूलित सभागृहात होईल. प्रसिद्ध गायिका गानसरस्वती किशोरी अमोणकर यांच्या स्मरणार्थ २०१९ सालापासून मुंबईच्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्र या संस्थेतर्फे शास्त्रीय गायनातील निपुण कलाकारास वार्षिक पुरस्कार दिला जातो. एक लाख रुपये आणि मानपत्र असा हा पुरस्कार आहे. २०२५ सालाच्या पुरस्कारासाठी बंगालच्या चंदन नगर येथील प्रसिद्ध शास्त्रीय संगीत...

आजपासून 25वा भारत...

नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा (NSD) अर्थात राष्ट्रीय नाट्य शाळेने मुंबईत, 25वा भारत रंग महोत्सव (बीआरएम 2024) आयोजित केला आहे. आजपासून मुंबईतील नॅशनल सेंटर फॉर...

एकटेपणावरची मात्रा.. ‘लॉस्ट...

आजच्या धकाधकीच्या जीवनात लोकांना एकमेकांशी बोलायला वेळ मिळत नाही. ऋतुराज धलगाडे दिग्दर्शित ‘लॉस्ट अँड फाऊंड’ चित्रपटाने आयुष्यात एकटेपणा जाणवणाऱ्या लोकांना त्यांच्या जीवनातील आनंदाचे क्षण शोधण्यासाठी प्रेरित करण्याचा सुंदर...

हौशी संस्कृत नाट्यस्पर्धेत...

६२व्या महाराष्ट्र राज्य हौशी संस्कृत नाट्य स्पर्धेत पुणे केंद्रातून स्वरमाधव फाऊंडेशन, पुणे या संस्थेच्या 'अहमेव ते वहिदा' या नाटकाला प्रथम पारितोषिक आणि लोकहितवादी मंडळ,...

खारघरमध्ये एनआयएफटीचा 39वा...

नवी मुंबईतील खारघर येथील राष्ट्रीय फॅशन तंत्रज्ञान संस्थेच्या (एनआयएफटी) परिसरामध्ये एनआयएफटीचा 39वा स्थापना दिवस मोठ्या उत्साहात नुकताच साजरा करण्यात आला. प्रतिबिंब, संस्कृती आणि उद्योगाचा...

नीला भागवत, इला...

मुंबईच्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्रातर्फे दरवर्षीप्रमाणे यंदाही रंगकर्मींना वार्षिक पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करण्यात आला आहे. विविध क्षेत्रातील उत्कृष्ट कलाकारांना हा पुरस्कार देण्यात  येतो. यावर्षीचे पुरस्कार...

शुभंकरोती साहित्य मंडळ संमेलनाच्या...

शुभंकरोति साहित्य मंडळ, धुळे या संस्थेच्या वतीने धुळे येथे १ फेब्रुवारी 2024 रोजी घेण्यात येत असलेल्या एकदिवसीय साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी साहित्यिका लता गुठे यांची...

बोलीभाषा एकांकिका स्पर्धेत...

सुप्रिया प्रॉडक्शन आणि व्हिजन व्हॉईस एन ॲक्ट यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ७व्या राज्यस्तरीय बोलीभाषा एकांकिका स्पर्धेमध्ये रंगवेद, मुंबईच्या "उचल" या वर्‍हाडी बोलीतील एकांकिकेने...

राज्य बालनाट्य स्पर्धेत...

२०व्या महाराष्ट्र राज्य बालनाट्य स्पर्धेत मुंबई केंद्रातून चिल्ड्रन्स अकॅडमी, मालाड या संस्थेच्या 'सत्य जे विलुप्त' या नाटकाला प्रथम पारितोषिक तसेच साई स्पर्श संस्था, ठाणे...

मुंबईत आजपासून ‘मध...

महाराष्ट्रात फुलांची वैविध्यता आणि विपुलता असल्यामुळे मधमाशीपालनाला मोठा वाव आहे. त्यामुळे मध उद्योगाची व्याप्ती वाढविण्यासाठी मधमाशीपालनाबाबत जनजागृती, प्रशिक्षण आणि प्रोत्साहन देण्यासाठी देशातील पहिला मध महोत्सव...
Skip to content