कल्चर +

उद्यापासून सॅन होजे येथे रंगणार ‘नाफा’ मराठी चित्रपट महोत्सव!

राष्ट्रीय सुवर्णकमळविजेत्या 'देऊळ' आणि 'भारतीय' या चित्रपटांचे राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त निर्माते अभिजीत घोलप यांच्या संकल्पनेतून 'नॉर्थ अमेरिकन मराठी फिल्म असोशिएशन' तथा नाफा (NAFA) या संस्थेची स्थापना गेल्यावर्षी अमेरिकेत झाली. हॉलिवूडच्या धर्तीवर मराठी चित्रपटसृष्टीचा भव्य सोहळा प्रथमच त्यांनी आयोजित करून सर्वांचे लक्ष वेधले होते. मराठी चित्रपटांचा परदेशात साजरा होणारा हा एकमेव सोहळा असून यावर्षीचा सोहळा उद्यापासून २७ जुलैदरम्यान कॅलिफोर्नियातील सॅन होजे येथील 'द कॅलिफोर्निया थिएटर' येथे रंगणार आहे. या 'नाफा मराठी चित्रपट महोत्सवासाठी अमेरिकेतील ‘बीएमएम’च्या ५७ महाराष्ट्र मंडळांचे सहकार्य लाभले आहे. मराठी कलावंतांच्या उपस्थितीत संपन्न होणारा हा दोन दिवसांचा महोत्सव यंदा रसिकांच्या...

‘असेन मी.. नसेन...

महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने आयोजित ३५व्या महाराष्ट्र राज्य मराठी व्यावसायिक नाट्यस्पर्धेच्या अंतिम फेरीत स्क्रिप्टीज क्रिएशन्स प्रस्तुत ‘असेन मी.. नसेन मी..’ या नाटकाने...

उत्तरा केळकर यांना...

सुप्रसिद्ध अकॉर्डियन वादक, कुशल संगीतसंयोजक आणि प्रतिभाशाली संगीतकार अरुण पौडवाल यांच्या स्मृती जपणारा आणि अत्यंत साधेपणाने घरगुती मंगलमय वातावरणात गेली २८ वर्षे साजरा होणारा...

शाहरूख खान लंडनमधल्या...

प्रसिद्ध सिनेअभिनेते शाहरुख खान याने लंडनमधील ‘कम फॉल इन लव्ह – द डीडीएलजे म्युझिकल’ या नाटकाच्या सरावाच्या ठिकाणी अचानक भेट दिली. १९९५मध्ये आलेल्या आणि...

जावेद अख्तर, अनुपम...

ज्येष्ठ छायाचित्रकार प्रदीप चंद्रा, ज्यांचा पन्नासहून अधिक वर्षांचा गौरवशाली कारकिर्दीचा प्रवास आहे, यांचे खास छायाचित्र प्रदर्शन ‘बॉम्बे थ्रू द आईज ऑफ प्रदीप चंद्रा’ मुंबईतल्या...

मंगळवारी ठाण्याच्या डॉ....

लव मॅरेज की अरेंज मॅरेज? लग्न करून पाहवं की लग्न करूच नये? पती-पत्नी यांचं नातं कल्पनेत आणि प्रत्यक्षात कसं असतं? अलीकडचे लग्नाच्या वयाचे तरुण-तरुणी या गुंत्यामध्ये अडकलेले असतात....

उत्तरा केळकर यांना...

सुप्रसिद्ध अकॉर्डियन वादक, कुशल संगीत संयोजक आणि प्रतिभाशाली संगीतकार अरुण पौडवाल यांच्या स्मृतीप्रित्यर्थ देण्यात येणारा "कृतज्ञता गौरव पुरस्कार" यंदा सुप्रसिद्ध पार्श्वगायिका उत्तरा केळकर...

‘सजना’चे ‘आभाळ रातीला..’...

शशिकांत धोत्रे निर्मित आणि दिग्दर्शित सजना चित्रपटातील "आभाळ रातीला" या नवीन गाण्याने रसिकांच्या हृदयाला नवा स्पर्श दिला. प्रेम, नातेसंबंध आणि भावना यांची सुरेल गुंफण...

५ व ६...

जागतिक व्यंगचित्रकार दिनानिमित्त कार्टूनिस्ट्स कंबाईन, या संस्थेतर्फे येत्या ५ आणि ६ मे रोजी मुंबईतल्या ओला वाकोला हॉल, सांताक्रूझ पूर्व येथे व्यंगचित्र संमेलन आयोजित करण्यात येत...

‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून उलगडणार...

प्रेमकथा हा चित्रपटसृष्टीचा सर्वाधिक आवडता विषय... त्यामुळे अनेक प्रेमकहाण्या आजवर पडद्यावर आल्या आहेत. मात्र, सुलट प्रेमाची उलट गोष्ट ही अनोखी टॅगलाइन असलेला 'मंगलाष्टका रिटर्न्स'...
Skip to content