कल्चर +

रविवारी आनंद घ्या सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा!

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने येत्या रविवारी, २७ सप्टेंबरला सायंकाळी पाच वाजता नाना व भाऊ राजाध्यक्ष यांच्या स्मरणार्थ राजाध्यक्ष कुटुंबियांच्या सहकार्याने सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम संस्थेच्या वा. वा. गोखले सभागृहात होईल. याप्रसंगी त्यांना यति भागवत तबला, तर प्रसाद कामथ संवादिनीवर साथ देतील. हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला असून अधिकाधिक रसिकांनी यावेळी उपस्थित राहवे, असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी संपर्क- (०२२) २४३०४१५०.

राज्य मराठी चित्रपट...

५८ आणि ५९व्या महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार सोहळा मुंबईत नुकताच धूमधडाक्यात पार पडला असून यामध्ये जिओ स्टुडिओजच्या मराठी चित्रपटांनी अधिकाधिक पुरस्कार मिळवण्याचा मान...

गोव्यातल्या धर्मांतरावर भाष्य...

पोर्तुगीज वसाहत प्रशासन आणि कॅथॉलिक चर्च शासक यांनी संयुक्तपणे गोव्यात निर्मळ, धर्मनिष्ठ, साध्या, शांतताप्रिय हिंदूंवर लादलेल्या क्रूर नरसंहाराची खरी कहाणी! आपली सांस्कृतिक अस्मिता, भाषा,...

राज्य मराठी चित्रपट...

मुंबईतल्या वरळी येथील एनएससीआय डोम येथे झालेल्या दिमाखदार सोहळ्यात काल मराठी चित्रपटसृष्टीसाठी अत्यंत महत्त्वाचे आणि मानाचे समजले जाणारे राज्य शासनाचे महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट...

६ सप्टेंबरला प्रदर्शित...

मराठी माणूस म्हटलं की, तो रिस्क घेऊन उद्योग करण्यापेक्षा नोकरी करण्यामध्ये समाधान मानणारा आहे. आपल्या सभोवताली अनेक बेरोजगार तरूण स्वतःचा छोटा, मोठा व्यावसाय सुरू...

‘नारी तू नारायणी’ हे...

आधुनिक शिक्षण महिलांना सबलता देणारे असून शिक्षणातून सक्षम महिला घडवायच्या असतील तर महिलांचे कर्तृत्त्व हे त्यांच्यापर्यंत पोहोचले पाहिजे. 'नारी तू नारायणी' हे केवळ घोषवाक्य न राहता...

दत्तपाड्यातले हिंदू विश्रांती...

मुंबईत लोकल रेल्वेवरील पूर्व-पश्चिम फाटक ओलांडणे पूर्वी तापदायकच होते. बोरीवलीत दत्तपाड्यात जाण्यासाठी पश्चिमेकडून फाटक ओलांडणे म्हणजे एक दिव्यच असायचं. उजवीकडून येणाऱ्या लोकलवर लक्ष ठेवावे...

राज ठाकरेंचा हा...

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर एक चित्रपट येणार असल्याच्या चर्चेला सध्या वेग आला आहे. सध्या एक फोटो सगळीकडे व्हायरल होताना दिसत आहे....

‘शोले’च्या सुवर्णमहोत्सवी वर्षात...

हिंदी चित्रपटाच्या इतिहासात 'शोले' या चित्रपटाचं स्थान अनन्यसाधारण असं आहे. "शोले" चित्रपटाचं थरारक कथानक, त्यातील कलाकारांच्या दमदार अभिनयामुळे व्यक्तिरेखा अजरामर झाल्या. त्यामुळेच "शोले" चित्रपट...

गणेशोत्सवाच्या तोंडावर “डम...

महाराष्ट्राचा लाडका गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. आणि याच पार्श्वभूमीवर आपल्या सर्वांना परिचित असलेलं गणपती बाप्पाचं "डम डम डम डम डमरू...
Skip to content