सुप्रसिद्ध अकॉर्डियन वादक, कुशल संगीत संयोजक आणि प्रतिभाशाली संगीतकार अरुण पौडवाल यांच्या स्मृतीप्रित्यर्थ देण्यात येणारा "कृतज्ञता गौरव पुरस्कार" यंदा सुप्रसिद्ध पार्श्वगायिका उत्तरा केळकर यांना जाहीर झाला आहे. उद्या, शनिवारी 10 मे रोजी संध्याकाळी 7 वाजता सुप्रसिद्ध पार्श्वगायिका पद्मश्री डॉ. अनुराधा पौडवाल व त्यांच्या कुटुंबियांच्या उपस्थितीत हा पुरस्कार प्रदान सोहळा संपन्न होईल. हा समारंभ अनुराधा पौडवाल यांच्या मुंबईतल्या खार (पश्चिम) येथील राहत्या घरी संपन्न होणार आहे. शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह व रोख रक्कम रुपये 51,000 /- असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
या पुरस्कार सोहळ्याचे हे यंदाचे 28वे वर्ष आहे. आजवर या...
मुंबईच्या प्रभादेवीतल्या महाराष्ट्र कला अकादमीमधील पु. ल. देशपांडे सभागृहात येत्या २१ ते २४ एप्रिलदरम्यान आंतरराष्ट्रीय दर्जाचा ‘मराठी चित्रपट महोत्सव – २०२५’ आयोजित करण्यात आला...
संगीत रंगभूमीच्या वैभवशाली कालखंडाची आठवण करून देणारा संगीत-नाट्य महोत्सव मुंबईच्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्रात नुकताच साजरा झाला. संगीत नाटकांना चांगले दिवस यावेत यासाठी संस्था गेली...
ॲक्शन चित्रपटाची क्रेझ साउथ चित्रपटांसोबतच बॉलिवूडमध्येही असते. आता ती मराठी चित्रपटात पाहायला मिळेल. “मिशन मुंबई” हा शोध, थरारक आणि ॲक्शन चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला...
यशराज फिल्म्सचा ऐतिहासिक ब्लॉकबस्टर ‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’ लंडनच्या लीसेस्टर स्क्वेअरमध्ये पुतळ्याने सन्मानित होणारा पहिला भारतीय चित्रपट ठरला आहे! हार्ट ऑफ लंडन बिझनेस अलायन्सने...
प्रेमाला आणि मैत्रीला वयाची मर्यादा नसते. सहवासाची इच्छा सार्वत्रिक आहे आणि तिचा शोध जीवनाच्या कोणत्याही विशिष्ट टप्प्यापुरता मर्यादित नाही. अशीच एका नव्या प्रेमाची नवी...
आजवर मराठी चित्रपटांमध्ये विविध विषय हाताळले गेले आहेत. आता लवकरच तीन मित्रांची धमाल गोष्ट असलेला 'आंबट शौकीन' हा चित्रपट येत्या १३ जूनला प्रदर्शित होणार...
मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्रातर्फे डॉ. एस. जी. जोशी यांच्या स्मृतीप्रित्यर्थ डॉ. श्रीकृष्ण जोशी यांच्या सहकार्याने डॉ. राम देशपांडे यांच्या गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात...
अभिनेता प्रथमेश परब आणि ज्ञानदा रामतीर्थकर यांची प्रमुख भूमिका असलेला "मुंबई लोकल" हा चित्रपट येत्या ११ जुलै रोजी प्रदर्शित होणार आहे. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर चित्रपट...
एखादा कलाकार एखाद्या चित्रपटात फारफार तर दुहेरी भूमिका साकारताना दिसतो. पण आगामी सुशीला-सुजीत, या चित्रपटामध्ये प्रसाद ओक एक, दोन नव्हे तर तब्बल पाच भूमिका...