चिट चॅट

आरंभ स्पोर्ट्स मल्लखांब स्पर्धेला खेळाडूंचा जोरदार प्रतिसाद

मुंबईत आरंभ स्पोर्ट्सतर्फे आयोजित करण्यात आलेल्या चौथ्या मल्लखांब स्पर्धेला खेळाडूंचा जोरदार प्रतिसाद मिळाला. मोरया मित्र मंडळ मैदान, कांदिवली (पश्चिम) येथे झालेल्या या स्पर्धेत मुंबई उपनगरातील ३० संस्थांमधून ४५०पेक्षा जास्त खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता. ही स्पर्धा आरंभ स्पोर्ट्स व मोरया मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आणि मुंबई उपनगर जिल्हा मल्लखांब संघटनेच्या मान्यतेने आयोजित करण्यात आली होती. स्पर्धेसाठी मॅक्स प्रोटीन व पटूक पॉलिटेक्निक ट्रस्ट यांचे मोलाचे सहकार्य लाभले. स्पर्धेच्या उद्घाटन व पारितोषिक वितरण समारंभास स्थानिक आमदार संजय उपाध्याय, नगरसेवक शिवानंद शेट्टी, डॉ. मीता सेटा, करुणाकर शेट्टी या मान्यवरांची उपस्थिती लाभली. या स्पर्धेत...

१० ते १२...

ट्रेडइंडिया या देशातील आघाडीच्या बी२बी ऑनलाइन मार्केटप्लेस प्लॅटफॉर्मने मेडिकल अँड हेल्थकेअर एक्सपो इंडिया २०२१, या नवव्या भव्य व्हर्चुअल इव्हेंटच्या आयोजनाची तयारी केली आहे. १० ते...

स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. अशोक...

मुंबईच्या वैद्यकीय वर्तुळात निष्णात स्त्रीरोग आणि प्रसूतीतज्ज्ञ म्हणून ओळखले जाणारे दहिसर येथील सुश्रूत इस्पितळाचे संचालक डॉ. अशोक मुळगावकर यांचे काल सायंकाळी हिंदुजा इस्पितळात न्युमोनियाच्या...

भारतरत्न सीएनआर राव...

अक्षय ऊर्जा स्त्रोत आणि ऊर्जा साठा या क्षेत्रात केलेल्या संशोधन कार्याबद्दल भारतरत्न प्राध्यापक सी. एन. आर राव यांना ‘ऊर्जा फ्रंटीयर अवार्ड’ या नावाने परिचित असलेला आंतरराष्ट्रीय...

भारतातल्या शेवटच्या गावात...

भारतातली आघाडीची ग्रामीण फिनटेक कंपनी स्पाइस मनीने भारतातील सर्वात शेवटचे गाव, हिमाचल प्रदेशातील चितकुलमध्ये आर्थिक सेवा सुरू केल्या आहेत. या गावात आजवर एटीएम सुविधाही...

सरकारच्या आधी वादळग्रस्तांकडे...

‘तौक्ते’ वादळाचा तडाखा बसलेल्या दांडी, वायरी, तारकर्ली (मालवण) येथील ९ आणि मांडकुली (कुडाळ) येथील २ नागरिकांना ‘घुंगुरकाठी, सिंधुदूर्ग’ सेवाभावी संस्थेमार्फत पस्तीस हजार रूपयांच्या रोख...

‘मेकिंग द डिफरन्स’...

कोरोना काळात रूग्णांना भासत असलेली ऑक्सिजनची कमतरता लक्षात घेऊन मेकिंग द डिफरन्स, या संस्थेने मुंबईत विविध ठिकाणी 20 मोफत ऑक्सिजन केंद्रे उभारली आहेत. कोरोना महामारीच्या...

कझाकिस्तानकडून भारताला मदतीचा...

कोरोना संकटाशी लढणाऱ्या भारताला मदत करण्यासाठी कझाकिस्तानने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. कझाकिस्तानचे अध्यक्ष कॅसिम जोमर्ट टोकायेव यांच्या मार्गदर्शनानुसार व भारत-कझाकिस्तान या दोन देशांमधील सामरिक...

तब्बल २९ वर्षांनंतर...

महाराष्ट्रातल्या ज्येष्ठ निवृत्त सनदी अधिकारी मेधा गाडगीळ यांची महाराष्ट्र प्रशासकीय  न्यायाधिकरण (मॅट)  येथे सदस्य (प्रशासन) या पदावर नुकतीच नेमणूक करण्यात आली आहे. १९८३ च्या...

उद्या, रविवारी पं....

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्रातर्फे येत्या रविवारी, दिनांक १६ मे २०२१ या दिवशी सायंकाळी पाच वाजता, ग्वाल्हेर घराण्याचे सुप्रसिद्ध गायक पंडित बाळासाहेब पूछवाले यांच्या...
Skip to content