मुंबईत आरंभ स्पोर्ट्सतर्फे आयोजित करण्यात आलेल्या चौथ्या मल्लखांब स्पर्धेला खेळाडूंचा जोरदार प्रतिसाद मिळाला. मोरया मित्र मंडळ मैदान, कांदिवली (पश्चिम) येथे झालेल्या या स्पर्धेत मुंबई उपनगरातील ३० संस्थांमधून ४५०पेक्षा जास्त खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता. ही स्पर्धा आरंभ स्पोर्ट्स व मोरया मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आणि मुंबई उपनगर जिल्हा मल्लखांब संघटनेच्या मान्यतेने आयोजित करण्यात आली होती.
स्पर्धेसाठी मॅक्स प्रोटीन व पटूक पॉलिटेक्निक ट्रस्ट यांचे मोलाचे सहकार्य लाभले. स्पर्धेच्या उद्घाटन व पारितोषिक वितरण समारंभास स्थानिक आमदार संजय उपाध्याय, नगरसेवक शिवानंद शेट्टी, डॉ. मीता सेटा, करुणाकर शेट्टी या मान्यवरांची उपस्थिती लाभली. या स्पर्धेत...
बिग बॉस मराठीच्या घरामध्ये सुरू आहे एक आगळवेगळं साप्ताहिक कार्य. अद्भुत नगरावर ताबा मिळविण्यासाठी राक्षस आणि देवदूतांमध्ये युद्ध सुरू झालं. हे दोघेही स्वत:च्या मूळ...
बिग बॉस मराठीच्या घरामध्ये जय आणि स्नेहा बरीच मज्जामस्ती करतात, खेळाबद्दलही बोलतात, घरामध्ये कोण कसं वागत आहे, त्याबद्दलही त्यांची चर्चा होतच असते. आजही जय...
एका आठवड्याआधी आपल्या सगळ्यांच्या लाडक्या, जवळच्या व्यक्तीचे आगमन बिग बॉस मराठीच्या घरात झाले. ती व्यक्ती म्हणजे आजी. इतक्या कमी वेळेतही सगळेच सदस्य आजीशी मनाने...
महाराष्ट्र ज्युदो संघटनेच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत मतदारांनी अॅड. धनंजय भोसले यांच्यावर पुन्हा एकदा विश्वासदाखवत बहुमताने अध्यक्षपद बहाल केले तर शैलेश टिळक यांची महासचिवपदी बिनविरोध निवड झाली.
मागील कार्यकारिणीमधील महासचिव असलेल्या औरंगाबादच्या दत्ता आफळे यांची तांत्रिक समितीच्या सचिवपदी तर याच समितीचे अध्यक्ष म्हणून मुंबईच्या रवी पाटील यांची नियुक्ती झाली.
उपाध्यक्षपदाच्या चार जागांसाठी एकूण पाच उमेदवार रिंगणात होते. त्यातील राजकुमार पुनकर (अमरावती), पुरूषोत्तम चौधरी (नागपूर), कावस बिलिमोरिया आणि यतीश बंगेरा (मुंबई) यांना बहुमत मिळाले.
महाराष्ट्र ज्युदो संघटनेची सातारा येथे रविवारी निवडणूक प्रक्रिया पार पडली. निवडणूक अधिकारी म्हणून निवृत्त जिल्हा न्यायाधीश दिलीप कृष्णा गायकवाड तर भारतीय ज्युदो महासंघातर्फे कोषाध्यक्ष कैलास यादव, महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेच्या...
भारतातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या मॅट्रेसचा ब्रँड, सेंच्युरी मॅट्रेसेस, आता कॉपर-जेल तंत्रज्ञानाचा वापर केलेली पहिलीवाहिली गादी बाजारात आणण्यासाठी सज्ज झाला आहे.
मॅट्रेसेसमध्ये कॉपर-जेल तंत्रज्ञान वापरण्यासाठी सेंच्युरीने...
बिग बॉस मराठीच्या घरामध्ये वादाला सुरूवात झाली की सदस्य थांबायचं नावच घेत नाहीत. किचन एरियामध्ये स्वयंपाक बनवताना असो वा जेवताना, भांडण करू नका, वाद...
जर्मनीतील आलीशान कार निर्माता कंपनी ऑडीने भारतात आपल्या नव्या ‘ऑडी क्यू-५’साठी बुकिंग सुरू केली आहे.
नवी सुधारित क्यू-५ स्पोर्टी असण्यासोबतच दैनंदिन वापराचा सर्वोत्तम अनुभव प्रदान...
भारतात दिवे, पंखे, होम अप्लायन्सेस, स्टील पाइप्स आणि पीव्हीसी पाइप्ससाठीचा सर्वात प्रतिष्ठित आणि विश्वसनीय ब्रॅंड सूर्या रोशनीने ‘सूर्या सबको मूड में ले आये’, या...