चिट चॅट

आरंभ स्पोर्ट्स मल्लखांब स्पर्धेला खेळाडूंचा जोरदार प्रतिसाद

मुंबईत आरंभ स्पोर्ट्सतर्फे आयोजित करण्यात आलेल्या चौथ्या मल्लखांब स्पर्धेला खेळाडूंचा जोरदार प्रतिसाद मिळाला. मोरया मित्र मंडळ मैदान, कांदिवली (पश्चिम) येथे झालेल्या या स्पर्धेत मुंबई उपनगरातील ३० संस्थांमधून ४५०पेक्षा जास्त खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता. ही स्पर्धा आरंभ स्पोर्ट्स व मोरया मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आणि मुंबई उपनगर जिल्हा मल्लखांब संघटनेच्या मान्यतेने आयोजित करण्यात आली होती. स्पर्धेसाठी मॅक्स प्रोटीन व पटूक पॉलिटेक्निक ट्रस्ट यांचे मोलाचे सहकार्य लाभले. स्पर्धेच्या उद्घाटन व पारितोषिक वितरण समारंभास स्थानिक आमदार संजय उपाध्याय, नगरसेवक शिवानंद शेट्टी, डॉ. मीता सेटा, करुणाकर शेट्टी या मान्यवरांची उपस्थिती लाभली. या स्पर्धेत...

मौलाना आझाद महामंडळामार्फत...

राज्याच्या मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळामार्फत अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थी, महिला, बेरोजगार उमेदवार यांच्यासाठी विविध कर्ज योजना राबविण्यात येत असून यासाठी अर्ज स्वीकारण्यात येत आहेत. मुस्लिम, ख्रिश्चन, शीख, पारशी, जैन, बौद्ध...

चित्रपट निर्माते कॅप्टन...

नुकत्याच येऊन गेलेल्या 'वऱ्हाडी वाजंत्री', या चित्रपटाचे निर्माते कॅप्टन कल्पेश मगर यांचे वडील रविंद्र हरिभाऊ मगर यांचे नुकतेच अल्पशा आजाराने मुंबईत निधन झाले. गेले काही दिवस ते...

7 आणि 8...

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांच्या जीवनातील महत्त्वाच्या घटनांविषयी माहिती देण्यासाठी, महाराष्ट्र पर्यटन संचालनालयाद्वारे तयार केलेले 'भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पर्यटन (टूर) सर्किट' 3 डिसेंबरपासून विनामूल्य सुरू...

आनंद दिघेंवरील ‘धर्मवीर...

महाराष्ट्रात, आम्ही दोन व्यक्तींना आमच्या पितृस्थानी मानतो. एक बाळासाहेब ठाकरे आणि दुसरे आनंद दिघे. दिवंगत आनंद दिघे यांच्या आयुष्यावर चित्रपट काढण्याची आपली 2013पासूनच इच्छा...

‘बकार्डी एनएच७ वीकेण्‍डर’चे...

भारतातील उत्साहपूर्ण बहु-शैली संगीत फेस्टिवल ‘बकार्डी एनएच७ वीकेण्डर’ प्रेक्षकांना यंदाच्या सर्वात प्रभावी लाइन-अप्ससह मंत्रमुग्ध करण्यास सज्ज आहे. हा फेस्टिवल, त्याचे होमग्राऊंड पुणे येथे उद्यापासून,...

1 डिसेंबरपासून राष्ट्रपती...

दिल्लीतले राष्ट्रपती भवन येत्या 1 डिसेंबर 2022पासून आठवड्यातून पाच दिवस जनतेसाठी खुले राहील. राष्ट्रपती भवनला बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार आणि रविवार (राजपत्रित सुट्ट्या वगळता) या दिवशी वेळेच्या पाच स्लॉटमध्ये म्हणजे सकाळी...

राष्ट्रीय शिष्यवृत्ती पोर्टलवर...

राष्ट्रीय साधन तथा गुणवत्ता शिष्यवृत्तीसाठी (NMMSS) 2022-23 या वर्षासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 नोव्हेंबर 2022 आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील गुणवंत विद्यार्थ्यांसाठी असलेली राष्ट्रीय साधन तथा गुणवत्ता शिष्यवृत्ती,...

नेपाळमधल्या निवडणुकांसाठी भारताचे...

नेपाळमधल्या आगामी  प्रतिनिधीगृह आणि प्रांतीय विधानसभेच्या निवडणुकांसाठी आंतरराष्ट्रीय पर्यवेक्षक म्हणून भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांना आमंत्रित करण्यात आले आहे. नेपाळच्या 275 सदस्यांच्या...

शरद पवार इन्स्पायर...

राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या सहस्त्रचंद्र दर्शनाच्या निमित्ताने त्यांच्या कारकिर्दीचा गौरव म्हणून मुंबईतल्या यशवंतराव चव्हाण सेंटरच्या वतीने शरद पवार इन्स्पायर फेलोशिप सुरू...
Skip to content