मुंबईत आरंभ स्पोर्ट्सतर्फे आयोजित करण्यात आलेल्या चौथ्या मल्लखांब स्पर्धेला खेळाडूंचा जोरदार प्रतिसाद मिळाला. मोरया मित्र मंडळ मैदान, कांदिवली (पश्चिम) येथे झालेल्या या स्पर्धेत मुंबई उपनगरातील ३० संस्थांमधून ४५०पेक्षा जास्त खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता. ही स्पर्धा आरंभ स्पोर्ट्स व मोरया मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आणि मुंबई उपनगर जिल्हा मल्लखांब संघटनेच्या मान्यतेने आयोजित करण्यात आली होती.
स्पर्धेसाठी मॅक्स प्रोटीन व पटूक पॉलिटेक्निक ट्रस्ट यांचे मोलाचे सहकार्य लाभले. स्पर्धेच्या उद्घाटन व पारितोषिक वितरण समारंभास स्थानिक आमदार संजय उपाध्याय, नगरसेवक शिवानंद शेट्टी, डॉ. मीता सेटा, करुणाकर शेट्टी या मान्यवरांची उपस्थिती लाभली. या स्पर्धेत...
भारताची ‘गगनयान’ ही पहिली मानवी अंतराळ मोहीम (एच1) 2024च्या चौथ्या तिमाहीदरम्यान करण्याचे उद्दिष्ट असल्याची माहिती, केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार), अणुउर्जा आणि...
पांढऱ्या दाढीत व्यवस्थित वेशभूषा केलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांचा नाताळाच्या पार्श्वभूमीवर सँटाक्लॉज केल्याचे मोबाईलमधील छायाचित्र राष्ट्रवादीचेच जयंत पाटील यांनी आज विधानसभेत...
राज्य विधिमंडळाच्या नागपूरच्या हिवाळी अधिवेशनासाठी आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या देवळालीच्या आमदार सरोज अहिरे आपल्या अडीच महिन्यांच्या बाळासमवेत विधान भवनात हजर झाल्या. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी...
स्वतःच्या वैशिष्ट्यपूर्ण शैलीच्या चित्रपटात संपूर्णपणे मग्न असलेले आणि जागतिक चित्रपट विश्वातील सर्वात आदरणीय व्यक्तिमत्वांपैकी एक असलेले हंगेरियन चित्रपट निर्माते-दिग्दर्शक बेला टार पुण्याच्या फिल्म अँड...
मुंबईतल्या कान्हेरी लेण्यांचे अप्रतिम सौंदर्य, नीरव शांतता आणि निसर्गरम्य परिसर पाहून जी-20 देशांचे प्रतिनिधी आज अक्षरशः भारावले.
जी-20 देशांच्या प्रतिनिधींची 13 ते 16 डिसेंबर 2022...
मुंबईच्या मुख्य पोस्टमास्टर जनरल, महाराष्ट्र सर्कलच्या वतीने येत्या 26 डिसेंबरला दुपारी तीन वाजता, दुसरा मजला, जीपीओ इमारत, मुंबई- 400001 येथील कार्यालयात 121वी डाक अदालत...
भारत आज 800 दशलक्षाहून अधिक ब्रॉडबँड वापरकर्त्यांसह जगातील सर्वात मोठा 'कनेक्टेड' देश बनला आहे, असे केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान आणि कौशल्य विकास आणि...
मुंबईतल्या दादर येथील ८२ वर्षीय जुनी सुप्रसिद्ध अखिल भारतीय कीर्तन संस्था, या नामांकीत संस्थेचे अध्यक्षपद गेली अनेक वर्षे समर्थपणे सांभाळणारे सुरेश उपाध्ये यांचे शुश्रुषा...