मुंबईत आरंभ स्पोर्ट्सतर्फे आयोजित करण्यात आलेल्या चौथ्या मल्लखांब स्पर्धेला खेळाडूंचा जोरदार प्रतिसाद मिळाला. मोरया मित्र मंडळ मैदान, कांदिवली (पश्चिम) येथे झालेल्या या स्पर्धेत मुंबई उपनगरातील ३० संस्थांमधून ४५०पेक्षा जास्त खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता. ही स्पर्धा आरंभ स्पोर्ट्स व मोरया मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आणि मुंबई उपनगर जिल्हा मल्लखांब संघटनेच्या मान्यतेने आयोजित करण्यात आली होती.
स्पर्धेसाठी मॅक्स प्रोटीन व पटूक पॉलिटेक्निक ट्रस्ट यांचे मोलाचे सहकार्य लाभले. स्पर्धेच्या उद्घाटन व पारितोषिक वितरण समारंभास स्थानिक आमदार संजय उपाध्याय, नगरसेवक शिवानंद शेट्टी, डॉ. मीता सेटा, करुणाकर शेट्टी या मान्यवरांची उपस्थिती लाभली. या स्पर्धेत...
लग्न म्हटलं की स्वप्नवत दुनियेची मागणी अलिकडे रूजली आहे. अशा डेस्टिनेशन वेडिंग करणाऱ्यांसाठी आत्ता "मंगलम वेडिंग डेस्टिनेशन क्लब” सर्वोत्तम पर्याय पुढे आला आहे. एकाच...
ज्येष्ठ रंगकर्मी, अभिनेते आणि नाट्यदिग्दर्शक रामकृष्ण गाडगीळ यांचे रविवार दि. २६ फेब्रुवारी २०२३, रोजी वयाच्या ७८व्या वर्षी हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले.
त्यांच्या निधनाने एक उत्कृष्ट...
भारतातल्या मोबाईल एक्सेसरी ब्रॅण्ड्ससाठी एक अग्रगण्य प्लॅटफॉर्म मानले जाणारे प्रदर्शन, मॅग वर्ल्ड एक्स्पो २०२३ आजपासून मुंबईतल्या गोरेगाव येथील बॉम्बे एक्झिबिशन सेंटर येथे सुरू झाले....
पंतप्रधान मोदी यांच्या संकल्पनेनुसार, ‘नारी शक्ती’बाबत जागरूकता वाढवण्यासाठीचा प्रयत्न म्हणून भारतीय नौदल तसेच नौदल स्वास्थ्य आणि कल्याण ही संघटनेने (एनडब्ल्यूडब्ल्यूए) सर्व महिला संचालित मोटर...
४ तारखेपासून मुंबईत सुरू असलेल्या काळा घोडा कला महोत्सवातल्या ६०हून अधिक कारागिरांना या महोत्सवातल्या सहभागासाठी इंडिया एक्झिम बँकेने पाठिंबा दिला आहे. येत्या १२ तारखेपर्यंत...
नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा, राष्ट्रीय नाट्य विद्यालयाच्या (एनएसडी) वतीने येत्या 16 ते 26 फेब्रुवारीदरम्यान 22व्या भारत रंग महोत्सव (बीआरएम), 2023चे आयोजन करण्यात आले आहे....
मुख्य पोस्टमास्तर जनरल, महाराष्ट्र सर्कल, मुंबईद्वारे टपाल विभागाच्या निवृत्तिवेतनधारकांसाठी / कुटुंब निवृत्तवेतनधारकांसाठी 52वी पेंशन अदालत येत्या 16 मार्च रोजी सकाळी 11.00 वाजता मुख्य पोस्टमास्तर जनरल,...
राज्याच्या क्रीडा विभागामार्फत प्रतिष्ठेचा शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार प्रदान करण्यात येतो. या पुरस्कारासाठी अर्ज सादर करण्यासाठी २० फेब्रुवारी २०२३पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
क्रीडा क्षेत्रातील विशेष उल्लेखनीय...
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षांना त्यांच्या अध्यक्षपदाच्या कालावधीत महाराष्ट्र शासनाकडून ‘विशेष राज्य अतिथी’ हा राजशिष्टाचार दर्जा मिळावा, अशी मागणी महाराष्ट्र साहित्य परिषदेचे सातारा...