श्री गणेश आखाडा, भाईंदर येथील राज्य, राष्ट्रीय तसेच विविध प्रतिष्ठित कुस्ती स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गुणवंत पैलवानांचा विशेष सत्कार मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महासभेच्या निमित्ताने नुकताच करण्यात आला. या सत्कार सोहळ्यात ओम जाधव, कोमल पटेल, मनस्वी राऊत, मनीषा शेलार या कुस्तीपटूंचा महापौर डिंपल मेहता, मीरा-भाईंदर महानगरपालिका आयुक्त राधाबिनोद शर्मा आणि उपमहापौर ध्रुवकिशोर पाटील यांच्या हस्ते खास सन्मान करण्यात आला.
या सर्व पैलवानांनी विविध कुस्ती स्पर्धांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करून श्री गणेश आखाड्याचे, मीरा-भाईंदर शहराचे तसेच आपल्या गुरुजनांचे नाव उज्ज्वल केले आहे. त्यांच्या या कामगिरीची दखल घेत महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आलेला हा गौरव निश्चितच...
आगामी आशियाई क्रीडास्पर्धांमध्ये सहभागी होण्यासाठी 6 सप्टेंबर रोजी भारतीय रोइंग पथक हांगझूसाठी रवाना झाले. भारताचे हे पहिले पथक आहे.
या संघामध्ये 43 सदस्य असून त्यात 20...
मानवरहित यंत्रणेचा वापर करण्याच्या आपल्या समृद्ध अनुभवाचा लाभ घेण्यासाठी, भारतीय हवाई दल, ड्रोन फेडरेशन ऑफ इंडियासोबत 'भारत ड्रोन शक्ती 2023'चे सह-यजमानपद भूषवित आहे. हा...
प्रजासत्ताक दिनानिमित्त जाहीर करण्यात येणार्या पद्म पुरस्कार 2024साठी ऑनलाईन नामांकने/ शिफारशी, करण्यासाठीचे पोर्टल, दिनांक 1 मे 2023 रोजी पासून सुरू झालेले असून, यावर्षी पद्म पुरस्कारांसाठी नामांकने सादर करण्याची अंतिम तारीख 15 सप्टेंबर 2023 आहे. या पद्म...
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त, भारतीय नौदलाने विविध तळांवर आयोजित केलेल्या आंतरशालेय प्रश्नमंजुषा स्पर्धांना राष्ट्रीय स्तरावरील शालेय प्रश्नमंजुषा स्पर्धा – भारतीय नौदल प्रश्नमंजुषा (THINQ) मध्ये रूपांतरित केले होते. या...
पत्र सूचना कार्यालयाचे (PIB) प्रधान महासंचालक म्हणून मनीष देसाई यांनी नुकताच पदभार स्वीकारला. राजेश मल्होत्रा या पदावरून सेवानिवृत्त झाल्यानंतर मनिष देसाई यांनी त्यांचा पदभार...
मुंबईच्या बा. य. ल. नायर रुग्णालयातल्या ३१ ऑगस्टला सेवानिवृत्त झालेल्या नोंदणी सहाय्यक कांचन उल्लालकर यांना रूग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. सुधीर मेढेकर यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व...
परभणी येथील जयहिंद सेवा भावी शिक्षण संस्थेच्या रविवार दि. २७ ऑगस्ट रोजी वर्धा येथे झालेल्या गौरव पुरस्कार सोहळ्यात ज्येष्ठ पत्रकार मनोहर कुंभेजकर यांचा उत्कृष्ट...
सेन्च्युरी मॅट्रेस या भारतातील झपाट्याने विकसित होत असलेल्या मॅट्रेस ब्रॅण्डने प्रतिष्ठित बॅडमिटन सेन्सेशन पी व्ही सिंधू यांची ब्रॅण्ड अॅम्बेसेडर म्हणून ऑनबोर्ड केल्याची घोषणा केली...