चिट चॅट

मीरा-भाईंदर महापालिकेच्या महासभेत पैलवानांचा सत्कार

श्री गणेश आखाडा, भाईंदर येथील राज्य, राष्ट्रीय तसेच विविध प्रतिष्ठित कुस्ती स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गुणवंत पैलवानांचा विशेष सत्कार मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महासभेच्या निमित्ताने नुकताच करण्यात आला. या सत्कार सोहळ्यात ओम जाधव, कोमल पटेल, मनस्वी राऊत, मनीषा शेलार या कुस्तीपटूंचा महापौर डिंपल मेहता, मीरा-भाईंदर महानगरपालिका आयुक्त राधाबिनोद शर्मा आणि उपमहापौर ध्रुवकिशोर पाटील यांच्या हस्ते खास सन्मान करण्यात आला. या सर्व पैलवानांनी विविध कुस्ती स्पर्धांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करून श्री गणेश आखाड्याचे, मीरा-भाईंदर शहराचे तसेच आपल्या गुरुजनांचे नाव उज्ज्वल केले आहे. त्यांच्या या कामगिरीची दखल घेत महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आलेला हा गौरव निश्चितच...

केबल टेलिव्हिजन नेटवर्क...

माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने केबल टेलिव्हिजन नेटवर्क नियम 1994मध्ये सुधारणा करणारी अधिसूचना नुकतीच जारी केली आहे. या अंतर्गत बहु-यंत्रणा परिचालक (एमएसओ) नोंदणीचे नूतनीकरण करण्याची प्रक्रिया...

197वा “गनर्स डे”...

दक्षिण कमांडच्या सर्व तोफखाना एककांनी आणि विभागाने 197वा गनर्स डे नुकताच साजरा केला. 28 सप्टेंबर या तारखेला रेजिमेंट ऑफ आर्टिलरीच्या इतिहासात विशेष महत्त्व आहे....

ॲड. शशिकला रेवणकर...

अंबरनाथ येथील प्रथितयश वकील शशिकला रेवणकर यांचे द्वितीय पुत्र मनोज रामकृष्ण रेवणकर यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने बेळगाव मुक्कामी नुकतेच निधन झाले. ते ५० वर्षांचे...

दहशतवादविरोधी सरावासाठी भारतीय...

भारतीय लष्करातील राजपुताना रायफल्सशी संलग्न बटालियनमधील 32 कर्मचार्‍यांचा समावेश असलेली तुकडी, 25 ते 30 सप्टेंबर या कालावधीत रशियामध्ये आयोजित दहशतवादविरोधी प्रत्यक्ष प्रशिक्षण सराव 2023 संबंधी आसियान संरक्षण मंत्र्यांची बैठक (ADMM) आणि तज्ञ कृतिगट...

कांदेवाडीतल्या श्री अक्कलकोट...

मुंबईच्या गिरगावातील कांदेवाडी येथील श्री अक्कलकोट स्वामी समर्थ मठाला ८ ऑक्टोबर २०२३ रोजी १२५ वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्ताने ५ ते ८ ऑक्टोबर या...

आरोग्य विभागातील भरतीसाठी...

महाराष्ट्राच्या आरोग्य विभागांतर्गत गट 'क' व गट 'ड' संवर्गातील विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू आहे. या रिक्त पदांच्या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकृत करण्यात येत आहे. अर्ज सादर करण्यासाठी 29 ऑगस्ट 2023पासून नोंदणी...

द बॉडी शॉपने...

द बॉडी शॉप या ब्रिटन-स्थित आंतरराष्‍ट्रीय एथिकल ब्‍युटी ब्रॅण्‍डने ईओक्‍स डी परफ्यूमची मोहक श्रेणी लाँच केली आहे. ती तुम्‍हाला फुलांच्‍या सुगंधाचा अनुभव देते. या...

दादा वासवानींच्या स्मरणार्थ...

साधू वासवानी मिशनचे अध्यात्मिक गुरु दादा जे. पी. वासवानी यांच्या स्मरणार्थ विशेष टपाल तिकिटाचे अनावरण महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस, यांच्या हस्ते आज साधू वासवानी...

लोकायुक्तांकडून आतापर्यंत ७५...

महाराष्ट्रातील लोकायुक्त संस्थेकडे गेल्या पाच दशकांमध्ये चौकशीसाठी हाती घेण्यात आलेल्या तक्रारींपैकी जवळजवळ ७५ टक्क्यांपेक्षा जास्त तक्रारींमधील गाऱ्हाण्यांचे समाधानकारक निवारण झाले असल्याचे लोकायुक्त कार्यालयाने नमूद...
Skip to content