राज्यसभेवर नुकतीच निवड झालेल्या रामराव वडकुते यांचा भव्य सत्कार मुंबई मराठी पत्रकार संघाच्या लोकमान्य सभागृहात नुकताच उत्साहात पार पडला. इंडिया मीडिया लिंक अँड इव्हेंट्स मॅनेजमेंट, मुंबई यांच्या वतीने या सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे आयोजन कंपनीचे संचालक के. रवि (दादा) यांच्या पुढाकाराने करण्यात आले. कार्यक्रमादरम्यान समाजातील विविध प्रश्न, ग्रामीण भागातील समस्या, वंचित घटकांच्या अडचणी तसेच सर्वसामान्य नागरिकांशी संबंधित विषयांवर जाहीर सविस्तर चर्चा करण्यात आली.
आपल्या मनोगतात के. रवि (दादा) यांनी सांगितले की, समाजाशी नाळ जोडून राहणे ही प्रत्येक व्यक्तीची नैतिक जबाबदारी आहे. समाजात राहून समाजासाठी काम करण्याची जाणीव...
लोकसभा निवडणुकाच्या अनुषंगाने मुंबई शहर जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था तसेच आदर्श आचारसंहितेच्या अंमलबजावणीबाबत मुंबई शहर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी संजय यादव यांच्या...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पानुसार या लोकसभा निवडणुकीत ४००पेक्षा जास्त जागा जिंकण्यासाठी भारतीय जनता पार्टीने (भाजपा) रणनीती आखली आहे. त्यानुसार प्रत्येक बूथवर 370 मते...
इझमायट्रिप डॉटकॉम, या भारतातील सर्वात मोठ्या ऑनलाईन ट्रॅव्हल टेक प्लॅटफॉर्मने ईट्रॅव्ह टेक लिमिटेडमध्ये धोरणात्मक गुंतवणुकीची घोषणा केली आहे, ज्यामध्ये ईट्रॅव्ह टेक लिमिटेडच्या ४.९१ टक्के...
इलेक्ट्रिक स्कूटरची रचना, विकास आणि उत्पादनात अग्रगण्य असलेल्या क्वांटम एनर्जीने तिच्या नवीनतम इलेक्ट्रिक स्कूटर मॉडेल्स, प्लाझ्मा एक्स आणि एक्सआरवर मर्यादित कालावधीसाठी १० टक्क्यांची सूट...
मुंबईतल्या गोरेगावामधील नागरी निवारा संकल्प गणपती मंदीर येथे दर्शन घेत येथील उत्तर-पश्चिम मुंबई मतदारसंघातले शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार अमोल कीर्तिकर यांनी नुकतीच...
कोल्हापूरच्या ओंकार पाडळकरने आपल्या पिळदार शरीरयष्टीचे प्रदर्शन करत प्रतिष्ठेच्या समाजल्या जाणाऱ्या ४४व्या ‘ज्युनियर महाराष्ट्र श्री’ किताबावर आपले नाव कोरले. रायगडच्या जीवन सपकाळला उपविजेतेपदावर समाधान...
स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआय), या देशातल्या सर्वात मोठी बँकेने 'एसबीआय ग्रीन मॅरेथॉन' हा प्रमुख कार्यक्रम पुन्हा सुरू केला आहे. या मॅरेथॉनमध्ये 5000हून अधिक...
मराठीतील दिग्गज अभिनेत्यांसोबत काम केले असल्यामुळे अमिताभ बच्चन यांच्यासोबत काम करताना भीती वाटली नाही, असे उद्गार सीआयडीफेम प्रसिद्ध अभिनेते शिवाजी साटम यांनी मुंबई मराठी...
तंत्रज्ञान आणि नवनिर्मितीच्या परिवर्तनीय शक्तीचा दाखला देत मुंबईतल्या पूजा गोहिलने गृहिणीपासून ते विमा सल्लागार होण्यापर्यंतचा तिचा प्रेरणादायी प्रवास नुकताच शेअर केला आहे. संपूर्ण मुंबईत ती मोटर विमा देण्याचे काम करते. तिचा...