चिट चॅट

वाङमयीन पुरस्कारासाठी कोमसापतर्फे आवाहन

कोकण मराठी साहित्य परिषदेतर्फे कोकणातील सभासद साहित्यिकांना विविध वाङमयीन व वाङमयेतर पुरस्कार प्रतिवर्षी दिले जातात. २०२४-२५साठी घोषित होणाऱ्या वाड्मयीन पुरस्कारासाठी साहित्य मागविण्यात येत आहे. हे सर्व पुरस्कार कोकण मराठी साहित्य परिषदेच्या सभासद असणाऱ्या लेखकांसाठी आहेत. इच्छुकांनी  पुरस्कारासाठी आपल्या पुस्तकाच्या दोन प्रती ३० नोव्हेंबर २०२५पूर्वी, माधव विश्वनाथ अंकलगे, केंद्रीय कार्यवाह - कोमसाप, कवी केशवसुत स्मारक संकुल, मालगुंड पो. मालगुंड, ता. जि. रत्नागिरी- ४१५६१५ याठिकाणी पाठवावेत, असे आवाहन करण्यात आले आहे. या पुरस्कारांमध्ये प्रथम श्रेणीचे बारा पुरस्कार, द्वितीय श्रेणीचे पाच, विशेष श्रेणीचे तीन पुरस्कार आणि वाड्मयेतर बारा पुरस्कार दिले जाणार असून, यापैकी...

‘राणीची बाग’ उद्या...

श्रीराम नवमीनिमित्त उद्या बुधवारी, १७ एप्रिलला सार्वजनिक सुटी आहे. असे असले तरी उद्या भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणिसंग्रहालय (पूर्वीची राणीची...

डॉ. आंबेडकर जयंतीनिमित्त...

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133व्या जयंतीनिमित्त मुंबईतल्या कर्मवीर दादासाहेब गायकवाड सांस्कृतिक केंद्रातर्फे उद्या 14 एप्रिल रोजी सकाळी 11 वाजता अंधेरीच्या चार बंगला येथील...

साडेपाच तासांत चार्ज...

गोदावरी इलेक्ट्रिक मोटर्स, या शाश्वत शहरी गतीशीलतेमधील आघाडीच्‍या कंपनीने नवीन इनोव्‍हेशन इब्‍लू फिओ एक्‍स इलेक्ट्रिक स्‍कूटरच्‍या आगामी लाँचची नुकतीच घोषणा केली. इको-फ्रेण्‍डली व कार्यक्षम...

प्लाझ्मा एक्स व...

क्वांटम एनर्जी, या इलेक्ट्रिक वाहन (ईव्ही-EV) स्टार्टअपने प्लाझ्मा एक्स आणि एक्सआर या नवीनतम मॉडेल्सवरील मर्यादित वेळेची ऑफर ३० एप्रिलपर्यंत वाढविण्याची घोषणा केली आहे. पर्यावरणविषयक...

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर...

लोकसभा निवडणुकाच्या अनुषंगाने मुंबई शहर जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था तसेच आदर्श आचारसंहितेच्या अंमलबजावणीबाबत मुंबई शहर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी संजय यादव यांच्या...

४०० पारसाठी महाराष्ट्रात...

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पानुसार या लोकसभा निवडणुकीत ४००पेक्षा जास्त जागा जिंकण्यासाठी भारतीय जनता पार्टीने (भाजपा) रणनीती आखली आहे. त्यानुसार प्रत्येक बूथवर 370 मते...

इझमायट्रिप डॉटकॉमची ईट्रॅव्‍ह...

इझमायट्रिप डॉटकॉम, या भारतातील सर्वात मोठ्या ऑनलाईन ट्रॅव्‍हल टेक प्‍लॅटफॉर्मने ईट्रॅव्‍ह टेक लिमिटेडमध्‍ये धोरणात्‍मक गुंतवणुकीची घोषणा केली आहे, ज्‍यामध्‍ये ईट्रॅव्‍ह टेक लिमिटेडच्‍या ४.९१ टक्‍के...

क्वांटम एनर्जीची इलेक्ट्रिक...

इलेक्ट्रिक स्कूटरची रचना, विकास आणि उत्पादनात अग्रगण्य असलेल्या क्वांटम एनर्जीने तिच्या नवीनतम इलेक्ट्रिक स्कूटर मॉडेल्स, प्लाझ्मा एक्स आणि एक्सआरवर मर्यादित कालावधीसाठी १० टक्क्यांची सूट...

श्री गणेशाच्या दर्शनाने...

मुंबईतल्या गोरेगावामधील नागरी निवारा संकल्प गणपती मंदीर येथे दर्शन घेत येथील उत्तर-पश्चिम मुंबई मतदारसंघातले शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार अमोल कीर्तिकर यांनी नुकतीच...
Skip to content