ज्येष्ठ पत्रकार व संपादक प्रवीण बर्दापूरकर यांच्या कसदार लेखणीतून कागदावर उतरलेले 'मोहोळ' हे पुस्तक दोन दिवसांपूर्वीच पोस्टाने मिळाले. प्रवीणजींना आपल्या वृत्तपत्रीय कारकिर्दीत ज्या व्यक्ती भेटल्या आणि 'भिडल्या' त्यांचे व्यक्तीचित्रण या पुस्तकात रेखाटलेले आहे. 'मोहोळ' वाचताना काही माणसांच्या आयुष्यात आपण क्षणभर प्रवेश करत आहोत, याची जाणीव ठेवा. ही पानं घाईने उलटण्याची नाहीत, इथे थांबावं लागतं, कधी मागे वळून पाहावं लागतं, असे उद्गार प्रस्तावनेत ज्येष्ठ पत्रकार निशिकांत अनंत भालेराव यांनी काढल्यामुळे या पुस्तकावर सध्यातरी लिहिणार नाही!
मग तुम्ही विचाराल आज काय? आज केवळ वर्णमुद्राचे कौतुक! पुस्तक वा ग्रंथाच्या संदर्भात लेखकाचे सोडून प्रकाशकाचे...
तस्करी करून देशात आणलेली 30 कोटी रुपये किमतीची महागडी घड्याळे, महसूल गुप्तचर संचालनालयाने (डीआरआय) ताब्यात घेतल्याची माहिती विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.
डीआरआयच्या मुंबई विभागीय पथकाला मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, एका व्यक्तीच्या...
केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने द्रुतगती महामार्ग आणि राष्ट्रीय महामार्गांवर चिन्हांकित फलक लावण्याच्या सुविधेबाबत मागर्दर्शक तत्त्वे जारी केली आहेत. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि...
नीती आयोगाने इंडिया क्लायमेट एनर्जी डॅशबोर्ड 3.0 जारी केले. सरकारद्वारे प्रकाशित स्त्रोतांवर आधारित हा देशातील वन-स्टॉप प्लॅटफॉर्म आहे जो ऊर्जा क्षेत्र, हवामान आणि संबंधित...
राज्यसभा अध्यक्ष जगदीप धनखड यांनी सभागृहातील उपाध्यक्षांच्या पॅनेलसाठी चार महिला खासदारांचे नामांकन करून लिंगभाव समानतेच्या दृष्टीने एक ऐतिहासिक पाउल उचलले आहे. पॅनेलमध्ये नामनिर्देशित केलेल्या...
43 जवानांचा समावेश असलेली भारतीय लष्कराची तुकडी नुकतीच मंगोलियाला रवाना झाली. हे दल द्विपक्षीय संयुक्त लष्करी कवायतींच्या “नोमॅडिक एलिफंट-23” च्या 15 व्या सत्रात सहभागी...
अखिल भारतीय घाऊक किंमत निर्देशांकावर आधारित महागाईचा वार्षिक दर मे, 2023 मध्ये नोंदलेल्या (-) 3.48% च्या तुलनेत जून, 2023 (जून 2022 च्या तुलनेत) महिन्यासाठी (-) 4.12% (तात्पुरता) झाला...
वीज ग्राहकांना गुणवत्तापूर्ण, दर्जेदार आणि ग्राहकाभिमूख सेवा देण्याच्या उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार महावितरणचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी कंपनीच्या...
महाराष्ट्राचे कृषी आयुक्तालय व कृषी आयुक्तालयाच्या अधिनस्त विभागीय कृषी सहसंचालक यांच्या आस्थापनेवरील भूतपूर्व दुय्यम सेवा निवड मंडळाच्या कक्षेतील गट-क संवर्गातील पदांसाठी सरळसेवेने पदभरतीसाठी दि.०३ एप्रिल २०२३...
प्युअर अँड अप्लाईड फिजीक्स विषयक संघाची ‘भौतिकशास्त्रातील महिलांविषयीची आठवी आंतरराष्ट्रीय परिषद’ कालपासून मुंबईत सुरू झाली. भारतीय भौतिकशस्त्र संघटनेच्या(IPA) अखत्यारीतील भौतिकशास्त्रातील स्त्री-पुरुष प्रमाण कार्यगट आणि...