ज्येष्ठ पत्रकार व संपादक प्रवीण बर्दापूरकर यांच्या कसदार लेखणीतून कागदावर उतरलेले 'मोहोळ' हे पुस्तक दोन दिवसांपूर्वीच पोस्टाने मिळाले. प्रवीणजींना आपल्या वृत्तपत्रीय कारकिर्दीत ज्या व्यक्ती भेटल्या आणि 'भिडल्या' त्यांचे व्यक्तीचित्रण या पुस्तकात रेखाटलेले आहे. 'मोहोळ' वाचताना काही माणसांच्या आयुष्यात आपण क्षणभर प्रवेश करत आहोत, याची जाणीव ठेवा. ही पानं घाईने उलटण्याची नाहीत, इथे थांबावं लागतं, कधी मागे वळून पाहावं लागतं, असे उद्गार प्रस्तावनेत ज्येष्ठ पत्रकार निशिकांत अनंत भालेराव यांनी काढल्यामुळे या पुस्तकावर सध्यातरी लिहिणार नाही!
मग तुम्ही विचाराल आज काय? आज केवळ वर्णमुद्राचे कौतुक! पुस्तक वा ग्रंथाच्या संदर्भात लेखकाचे सोडून प्रकाशकाचे...
पासपोर्ट अर्जप्रक्रियेतील सुलभता वाढविण्याच्या दृष्टीने प्रादेशिक पासपोर्ट कार्यालय, पणजी यांनी सर्व अर्जदारांना www.passportindia.gov.in ऑनलाइन अर्ज सादर करताना आवश्यक कागदपत्रे अपलोड करण्यासाठी "डिजिलॉकर" सुविधेचा वापर करण्याचे आवाहन...
स्वित्झर्लंडमध्ये झ्युरिक येथे 16 जुलै ते 25 जुलै 2023 या कालावधीत झालेल्या 55 व्या आंतरराष्ट्रीय रसायनशास्त्र ऑलिम्पियाड स्पर्धेत (आयसीएचओ) भारतीय विद्यार्थ्यांनी अत्युत्कृष्ट कामगिरीचे प्रदर्शन...
नवी दिल्लीतील प्रगती मैदान येथे 29 जुलै ते 2 ऑगस्ट 2023 दरम्यान आयोजित दिल्ली पुस्तक मेळा या बहुप्रतिक्षित पुस्तक मेळाव्यात माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचा प्रकाशन विभाग सहभागी होणार आहे. हा 27 वा मेळावा इंडिया ट्रेड...
भारताची वैशिष्ठ्यपूर्ण बायोमेट्रिक ओळख प्रणाली 'आधार', नवीन वैशिष्ठ्यांसह अद्ययावत करण्यात आली असल्याचे, भारतीय विशिष्ठ ओळख प्राधिकरण (युआयडीएआय) ने म्हटले आहे. या सुधारणांची संरचना नागरिकांना...
सर्व विद्यार्थ्यांसाठी शिक्षण आनंददायी बनवणे आणि त्यांचा सर्वांगीण विकास करणे हे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 चे प्रमुख उद्दिष्ट आहे. हे धोरण अभ्यासाची घोकंपट्टी पद्धत...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल, 26 जुलै 2023 रोजी प्रगती मैदान येथील आंतरराष्ट्रीय प्रदर्शन आणि परिषद केंद्र संकुल (IECC) राष्ट्राला समर्पित केले. देशात बैठका,...
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी काल (25 जुलै 2023) आपल्या कार्यकाळाचे एक वर्ष पूर्ण केले. तंत्रज्ञानाच्या मदतीने गेल्या वर्षभरात, राष्ट्रपती भवन अधिकाधिक लोकांशी जोडले जात आहे, याबद्दल ...
देशातील एआयआयएमएस (AIIMS), आयआयएम (IIM), आयआयआयटी (IIIT), एनआयटी (NIT), आयआयएससी (IISc), आयआयएसइआर (IISER) या शैक्षणिक संस्थांसह केंद्र सरकारच्या मनुष्यबळ विकास मंत्रालय संकेतस्थळावरील मान्यताप्राप्त नामांकित संस्थांमध्ये उच्च शिक्षण घेण्यासाठी अनुसूचित जाती/नवबौद्ध...