ब्लॅक अँड व्हाईट

पायात गोळे आल्यानंतरही लक्ष्यने गाठली अंतिम फेरी!

लंडनमधील बर्मिंगहॅम शहरात झालेल्या प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या ऑल इंग्लंड‌ बॅडमिंटन स्पर्धेत‌ भारताचा युवा बॅडमिंटनपटू २४ वर्षीय लक्ष्य सेनने‌ दुसऱ्यांदा उपविजेतेपद पटकावून साऱ्या जगाचे लक्ष वेधून घेतले. लंडनमध्ये होणाऱ्या विम्बल्डन ग्रॅन्ड स्लॅम टेनिस स्पर्धेला जेवढे महत्त्व आहे, तेवढेच महत्व ऑल‌ इंग्लंड‌ बॅडमिंटन स्पर्धेला आहे. त्यावरुन या स्पर्धेची महती‌‌ आपल्याला कळेल. या स्पर्धेचा इतिहास बराच जुना आहे. अनेक वर्षांची मोठी पंरपरा स्पर्धेला लाभली आहे. त्यामुळे या स्पर्धेत खेळायचे‌ आणि विजेतेपद मिळवायचे‌ हे प्रत्येक बॅडमिंटन खेळाडूचे स्वप्न असते. भारतातर्फे या स्पर्धेत महान बॅडमिंटनपटू‌ प्रकाश पदुकोण‌ आणि पुलेला गोपीचंद या दोघांनी विजेतेपद मिळवले....

आता समजणार मॅग्नेटरच्या...

भारताच्या पहिल्या बहुतरंग लांबीच्या अंतराळआधारित वेधशाळा अॅस्ट्रोसॅटने, अतिउच्च चुंबकीय क्षेत्रासह (मॅग्नेटर) नवीन आणि अद्वितीय न्यूट्रॉन ताऱ्यातून तेजस्वी उपसेकंद क्ष-किरण स्फोट शोधले आहेत. ते मॅग्नेटरची गुंतागुंतीची...

९ जानेवारीला राष्ट्रपतींच्या...

युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाने राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार 2023 जाहीर केले आहेत. राष्ट्रपती भवन येथे 9 जानेवारी 2024 (मंगळवार) रोजी सकाळी 11.00 वाजता आयोजित...

काक्रापार अणु संयंत्राने...

काक्रापार अणुशक्ती प्रकल्प (KAPP 4 – 700 MW) च्या युनिट 4 ने 17 डिसेंबर 2023 रोजी 1.17 वाजता, पहिल्यांदाच क्रिटीकलिटीचा (नियंत्रित विखंडित मालिका) महत्वाचा...

चालू आर्थिक वर्षात...

या आर्थिक वर्षासाठी (17 डिसेंबर 2023पर्यंत) तात्पुरत्या आकडेवारीनुसार प्रत्यक्ष कर संकलन 13,70,388 कोटी रुपये इतके झाले आहे. आर्थिक वर्ष 2022-23मध्ये, याच कालावधीत 11,35,754 कोटी...

सदगुरु श्री वामनराव...

जीवनविद्या मिशन या शैक्षणिक, सामाजिक, सेवाभावी संस्थेचे संस्थापक सदगुरु श्री वामनराव पै यांचे यंदा जन्मशताब्दी वर्ष आहे. सदगुरुंच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त वर्षभर विविध कार्यक्रमांचे आयोजन...

दलाई लामांच्या उपस्थितीत...

मुंबईत महालक्ष्मी रेसकोर्स मैदानात उद्या, 16 डिसेंबरला दुपारी 4 वाजता आंतरराष्ट्रीय बौद्ध धम्म परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. विश्वशांतीचा संदेश देणाऱ्या या परिषदेस जागतिक...

इथेनॉल मिश्रित पेट्रोलमुळे...

सरकार इथेनॉल मिश्रित पेट्रोल (ईबीपी) कार्यक्रमांतर्गत पेट्रोलमध्ये इथेनॉलच्या मिश्रणाला प्रोत्साहन देत आहे. आयातीवरील अवलंबित्व कमी करणे, परकीय चलनाची बचत करणे, देशांतर्गत कृषी क्षेत्राला चालना...

देशभरात 1.63 कोटी...

भारतीय सर्वेक्षण संस्थेद्वारे स्वामित्व (SVAMITVA) योजनेंतर्गत तयार केलेल्या नकाशांच्या आधारे प्रॉपर्टी (मालमत्ता) कार्ड, तयार करणे आणि त्याचे वितरण करणे ही संबंधित राज्य सरकारची जबाबदारी...

पंतप्रधान मोदी करणार...

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज संध्याकाळी नवी दिल्लीत भारत मंडपम इथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते कृत्रिम बुद्धिमत्ताविषयक जागतिक भागीदारी शिखर परिषदेचे उद्‌घाटन...
Skip to content