ब्लॅक अँड व्हाईट

अधिकारांच्या उत्सवात हवे ‘कर्तव्या’चे भान!

२६ जानेवारी १९५० रोजी भारताने संविधानाचा स्वीकार केला आणि भारत एक सार्वभौम, प्रजासत्ताक राष्ट्र बनले. दरवर्षी हा दिवस आपण मोठ्या दिमाखात साजरा करतो. संविधानाने आपल्याला प्रगत लोकशाहीतील सर्वश्रेष्ठ 'अधिकार' दिले आहेत; मात्र आज ७ दशकांनंतर यावर आत्मचिंतन करण्याची वेळ आली आहे की, आपण अधिकारांचा उपभोग घेताना आपल्या 'कर्तव्यांना' न्याय दिला आहे का? राष्ट्र केवळ कागदी कायद्यांनी नाही, तर नागरिकांच्या कर्तव्यभावनेने समृद्ध होते. अधिकारांचा आग्रह धरणारा नागरिक स्वतःपुरता विचार करतो, पण कर्तव्याचे पालन करणारा नागरिक हा 'राष्ट्रकेंद्रित' असतो. म्हणूनच आजच्या जागतिक परिस्थितीत अधिकारांपेक्षा कर्तव्याला प्राधान्य देणे, ही काळाची गरज बनली आहे. जागतिक संघर्ष आणि भारतापुढील आव्हाने: आज संपूर्ण विश्व तिसऱ्या महायुद्धाच्या उंबरठ्यावर उभे आहे. रशिया-युक्रेन...

सशस्त्र सेना वैद्यकीय...

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी काल, 1 डिसेंबर 2023 रोजी, पुणे येथील सशस्त्र दल वैद्यकीय महाविद्यालयाला प्रेसिडेंट्स कलर हा सन्मान देऊन गौरवले. यावेळी त्यांनी आभासी...

इफ्फीमध्ये सादर झाला...

‘ल्युटो’ या मेक्सिकन चित्रपटाच्या टीमने गोव्यातल्या 54व्या इफ्फीच्या निमित्ताने माध्यमांशी मोकळेपणाने संवाद साधला. डॉक्यु-मॉन्टेज श्रेणी अंतर्गत येथे 'ल्युटो'चा वर्ल्ड प्रीमियर झाला. पॅनेलमध्ये दिग्दर्शक आंद्रेस...

इफ्फीमध्ये ५ चित्रपटांतून...

इफ्फीचा भागीदार युनिसेफच्या सहकार्याने प्रस्तुत पाच उल्लेखनीय चित्रपट 54व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवादरम्यान विविध ठिकाणी प्रदर्शित केले जात आहेत. हे चित्रपट बालपणाची जडणघडण करणार्‍या...

पदार्पणातल्या सर्वोत्तम चित्रपटासाठी...

गोव्यात सुरू असलेल्या 54व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात दिग्दर्शकाचा पदार्पणातील सर्वोत्तम चित्रपट, या विभागात सात चित्रपटांची नोंदणी झाली असून हे चित्रपट विविध पडद्यांवर दाखवले...

सुवर्ण मयूर पुरस्कारासाठी...

गोव्यात सुरू असलेल्या 54व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सुवर्ण मयूर, या प्रतिष्ठित पुरस्कारासाठी 15 निवडक चित्रपटांमध्ये स्पर्धा रंगणार आहे. यामध्ये 12 आंतरराष्ट्रीय तर तीन...

इफ्फीत रंगला भारतीय...

गोव्यातल्या 54व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा भाग म्हणून, काल गोव्यातील कला अकादमीमध्ये आयोजित कार्तिकी गोन्झाल्विस, आरव्ही रमाणी, मिरियम चंडी मेनाचेरी, साई अभिषेक आणि नीलोत्पल...

‘आट्टम’ने झाला भारतीय...

गोव्यातल्या इफ्फी 54मधील चित्रपटप्रेमींसाठी उत्कृष्ट सिनेमॅटिक अनुभव देणाऱ्या इंडियन पॅनोरमा विभागाचा मल्याळम चित्रपट आट्टमने प्रारंभ झाला. आनंद एकर्षी यांचे दिग्दर्शन असलेला आट्टम विशिष्ट अस्वस्थ...

मुंबईतल्या साडी वॉकथॉनसाठी...

भारताच्या हातमाग संस्कृतीला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने, विविध राज्यांच्या महिलांना आमंत्रित करून त्यांची साडी परिधान करण्याची पद्धत प्रदर्शित करून त्या माध्यमातून भारताची “विविधतेमध्ये एकता” असलेला देश म्हणून ओळख...

‘ॲडव्हांटेज स्वीट’वरील भारतीय...

ओमानच्या आखातात ताब्यात घेण्यात आलेल्या ॲडव्हांटेज स्वीट' (मार्शल आयलंड फ्लॅग) या जहाजावरील सर्व 23 भारतीय खलाशांना इराणमधून नुकतेच सुरक्षितपणे भारतात परत आणण्यात आले आहे. परराष्ट्र...
Skip to content