बॅक पेज

विद्याधरअण्णांपासून वाघ साहेबांची आठवण करून देणारं ‘सुखन ए पान’!

गेला आठवडाभर गुन्हेगारी जगत व राजकीय बातम्याची सैर केल्यानंतर काहीतरी हलकफुलकं मनोरंजन हवं होतं. मनाला 'सुकून' मिळेल असं काहीतरी हवं होतं हे 'सुकून' पत्रकार मनीष वाघ याने सहज घडवून आणलं. मनीषने 'सुखन ए पान'चे आवतनच दिल होतं. मनीष वाघ म्हणजे १९९०च्या दशकात मुंबई गाजवणारे मराठी सायंदैनिक 'सांज लोकसत्ता'चे संपादक चंद्रशेखर वाघ यांचे सुपुत्र! ठाणे शहरात राहूनही त्याची व माझी भेट याप्रसंगीच झाली. तसे आम्ही संपर्कात होतोच! ठाणे (प ) येथील माजिवडा परिसरातील प्रिया सहकारी गृह निर्माण संस्थेच्या प्रिया कॅफेमध्ये (लोढा समूह) हा शानदार समारंभ संपन्न झाला. अण्णांनी दिलेला पान डबा यावर्षीच्या गणपती...

‘ब्राइट स्टार-23’ सरावासाठी...

इजिप्तमधील मोहम्मद नगुइब सैन्यतळावर 31 ऑगस्ट ते 14 सप्टेंबर 2023 या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या “ब्राइट स्टार-23” या सरावासाठी 137 जवानांचा समावेश असलेले भारतीय...

आशियाई क्रीडा स्पर्धेत...

भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनने शिफारस केलेल्या 850 खेळाडूंमधून निकष प्राप्त करणाऱ्या खेळाडूंना युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाने आगामी आशियाई खेळांमध्ये सहभागी होण्यासाठी नुकतीच मान्यता दिली....

चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर...

चंद्राच्या पृष्ठभागावर चांद्रयान-3 चे अवतरण होण्याच्या घटनेचे साक्षीदार होण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी काल दूरदृश्य प्रणालीच्या  माध्यमातून इस्रोच्या पथकासोबत सहभागी झाले असतानाच, महाराष्ट्राच्या सर्व भागातील...

यंदाचा संरक्षण वार्ताहर...

संरक्षण मंत्रालयाद्वारे, राष्ट्रीय आणि प्रादेशिक माध्यम संस्थांमधील निवडक पत्रकारांसाठी आयोजित, तीन आठवड्यांचा संरक्षण वार्ताहर अभ्यासक्रम  (DCC) 2023, नुकताच पूर्व नौदल कमांड (ईएनसी), विशाखापट्टणम येथे...

मॉरीशसमधल्या इस्रोच्या ग्राउंड...

भारत- संयुक्त उपग्रहाच्या प्रस्तावावर चर्चा करण्यासाठी मॉरीशसचे माहिती तंत्रज्ञान, दळणवळण आणि नवोन्मेष (एमआयटीसीआय) मंत्री दर्शानंद दीपक बाल्गोबीन यांच्या नेतृत्त्वाखालील उच्चस्तरीय प्रतिनिधीमंडळाने नवी दिल्लीत येथे...

युथ कलेक्टिव्ह कौन्सिलमुळे...

कॉर्पोरेट निर्णय प्रक्रियेत तरुण आवाजांचे अधिक प्रतिनिधीत्व आणि विविधतेच्या गरजेला प्रतिसाद देत द बॉडी शॉप या ब्रिटन-स्थित आंतरराष्‍ट्रीय पर्सनल-केअर ब्रॅण्‍डने इंटरनॅशनल युथ डेनिमित्त भारतात...

आता आयटीआयमधील प्रशिक्षणार्थीना...

शासकीय आयटीआयमधील प्रशिक्षणार्थीना विद्यावेतनात ४० रुपयांवरुन ५०० रुपये अशी भरीव वाढ करण्याचा निर्णय आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील प्रशिक्षणार्थ्यांना १९८३पासून...

32,500 कोटी रुपयांच्या...

रेल्वे मंत्रालयाच्या सुमारे 32,500 कोटी रुपयांच्या सात प्रकल्पांना, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील आर्थिक घडामोडींच्या मंत्रिमंडळ समितीने नुकतीच मंजुरी दिली. या प्रकल्पांना 100% निधी...

राष्ट्रपतींच्या हस्ते गुरूवारी...

प्रोजेक्ट 17 A अंतर्गत विकसित केलेल्या ‘विंध्यगिरी’ या युद्धनौकेचे राष्ट्रार्पण राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते कोलकाता इथे ‘गार्डन रीच शिपबिल्डर्स अँड इंजिनीअर्स लिमिटेड’मध्ये 17 ऑगस्ट 2023 रोजी केले जाणार...
Skip to content