कधीतरी सहज आरशासमोर उभं राहिलं की, आता स्वतःचीच नव्याने ओळख करून घ्यावी लागते. डोळ्यांच्या कडांना दिसणाऱ्या बारीक रेषा आणि कानाशी रेंगाळणारी रुपेरी झालेली बट पाहताना मनात एकच प्रश्न येतो- "हे सगळं कधी झालं? मी तर अजूनही आतून तोच आहे.. तीच आहे." वाढतं वय स्वीकारणं खरंच खूप कठीण असतं. कारण वय म्हणजे फक्त कॅलेंडरवर बदलणारे आकडे नसतात, तर ते आपल्या मनाच्या गाभाऱ्यात होणारे खोलवरचे बदल असतात. लहानपणी आपल्याला वाटायचं की 'मोठं' होणं म्हणजे खूप स्वातंत्र्य मिळेल. पण आता कळतंय की मोठं होणं म्हणजे स्वातंत्र्यापेक्षा तडजोड जास्त असते. आपली निरागसता, तो...
वस्त्रोद्योग मंत्रालयाने जागतिक कापूस दिन 2023 साजरा करण्यासाठी धोरण, नवोन्मेष आणि तंत्रज्ञान अद्ययावतीकरणद्वारे भारतीय कापसाची गुणवत्ता आणि उत्पादकता वाढवणे या संकल्पनेवर केंद्रित परिषदेचे आयोजन केले. हा कार्यक्रम...
शैक्षणिक वर्ष 2023-24साठी शिक्षणासाठी आर्थिक सहाय्य योजनेअंतर्गत, महाराष्ट्र आणि गोवा राज्य आणि दादरा, नगर हवेली आणि दमण या केंद्रशासित प्रदेशातील मान्यताप्राप्त शैक्षणिक संस्थांमध्ये शिकणारे बीडी / चुनखडी...
केंद्र सरकारच्या युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाने राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार 2023 साठी पात्र खेळाडू/ प्रशिक्षक/ संस्था/ विद्यापीठांकडून अर्ज मागवले आहेत. संबंधित पोर्टलवर फक्त ऑनलाईन...
पुण्याच्या डिजिकोअर स्टुडिओज, या जागतिक दर्जाच्या व्हिज्युअल इफेक्ट्स (व्हीएफएक्स) स्टुडिओने ऐतिहासिक घटनाक्रमाद्वारे अत्यंत महत्त्वपूर्ण पल्ला सर केला आहे. यशस्वीरित्या आयपीओ बाजारात आणल्यानंतर या कंपनीने...
राज्यातील सुमारे 2 हजार 359 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी आणि 2 हजार 950 सदस्यपदाच्या; तर 130 सरपंचांच्या रिक्तपदांच्या पोटनिवणुकांसाठी 05 नोव्हेंबर 2023 रोजी मतदान होणार...
व्हाईस ऍडमिरल तरुण सोबती, एव्हीएसएम, व्हीएसएम यांनी 1 ऑक्टोबरला भारताचे नवे नौदल उपप्रमुख म्हणून पदभार स्वीकारला. व्हाईस ऍडमिरल तरुण सोबती यांची 1 जुलै 88 रोजी भारतीय नौदलात नियुक्ती करण्यात आली होती. ते नेव्हिगेशन...
दूरदर्शनच्या ५१व्या वर्धापनदिनाचे औचित्य साधून मुंबई दूरदर्शन सह्याद्री वाहिनीने आजपासून, 2 ऑक्टोबरपासून प्रेक्षकांसाठी चार नवे कार्यक्रम सुरू करण्याची घोषणा केली आहे. यासोबतच कोरोना काळात बंद करण्यात आलेले सह्याद्री वाहिनीवरील दोन कार्यक्रमही पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीच्या वतीने पुणे येथे आयोजित पत्रकार परिषदेत या कार्यक्रमांची माहिती देण्यात आली.
या पत्रकार परिषदेस ज्येष्ठ लेखिका आणि दिग्दर्शिका सई परांजपे या प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होत्या.
याप्रसंगी, मुंबई दूरदर्शन सह्याद्री वाहिनीच्या कार्यक्रम...
आंतरराष्ट्रीय संगीत दिनाचे औचित्य साधून मुंबईच्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्रातर्फे सोमवार, दि. २ ॲाक्टोबर रोजी सायंकाळी ५.३० वाजता “वरदराज ॲंड फ्रेंड्स” या समूहाचा संगीत कार्यक्रम...