संघकामाचा व्यापक इतिहास समजून घेताना हे पुस्तक वाचणे अनिवार्य ठरते. संघ स्थापनेपासून ते २०२५पर्यंतच्या सर्व तपशीलवार घडामोडी या पुस्तकात वाचायला मळतात. पुस्तकाच्या अनुक्रमणिकेत पाहिले प्रकरण संघ कार्याचा प्रारंभ: विजयादशमी 25 सप्टेंबर 1925 नागपूर, हे असून शेवटचे प्रकरण क्रमांक ७०: शताब्दी वर्षातील संघाची कार्य योजना हे आहे. 70 प्रकरणांमध्ये संघ आणि संघ विचाराने प्रेरित संघटनांचा आढावा घेतला गेला आहे. अगदी 370व्या कलमापर्यंत यात लिहिलेले आहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, ही शंभर वर्षांपूर्वी स्थापन झालेली संघटना आज सर्व जगामध्ये चर्चेचा विषय झाली आहे. १०० वर्षांत सातत्याने या संघटनेचा विस्तार होत गेला. आज सुमारे...
भारतातील चौथ्या सर्वात मोठी खाजगी आयएसपी आणि हिंदुजा ग्लोबल सोल्युशन्स लिमिटेडची उपकंपनी वनओटीटी इंटरटेन्मेंट लि.च्या सेलेरिटीएक्स (CelerityX), या एंटरप्राइझ नेटवर्किंग सोल्यूशन्स कंपनीने वनएक्स (OneX) ही नेटवर्क व्यवस्थापन, सुरक्षा आणि लॅन-साइड कंट्रोल सोल्यूशन कव्हर करणारे युनिफाइड नेटवर्क-एज-ए-सर्व्हिस सोल्यूशन लॉन्च करण्याची नुकतीच घोषणा केली. याची सुरुवात म्हणून महाराष्ट्रातील सहकारी पतसंस्थांना भेडसावणाऱ्या कनेक्टिव्हिटी आव्हानांना तोंड देण्यासाठी OneX सज्ज करण्याची घोषणा केली. महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीज फेडरेशन (MAFCOCS)सह धोरणात्मक भागीदारीद्वारे, राज्यभरात 100,000पेक्षा जास्त शाखांना सेवा देण्याची...
ज्येष्ठ छायाचित्रकार-पत्रकार घनःश्याम भडेकर यांनी लिहिलेल्या शूट आऊट, या पुस्तकाचे प्रकाशन येत्या २९ एप्रिलला संध्याकाळी ६ वाजता मुंबईच्या मुंबई मराठी पत्रकार संघाच्या पत्रकार भवनात...
जे दिव्यांग नागरिक मतदान केंद्रावर येऊन मताधिकार बजावू इच्छितात, त्यांच्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगामार्फत स्वयंसेवक व व्हीलचेअरची व्यवस्था करण्यात येणार आहे. या सुविधा मिळण्यासाठी दिव्यांग...
भारतातील प्रतिष्ठित मेन्स ब्रँड डेन्वरने त्यांच्या 'सक्सेस' मोहिमेच्या विस्तारीकरणाचा लाँच केले असून त्यात मेगास्टार व ब्रँड अॅम्बेसेडर शाहरूख खान आहे. यशस्वी झाल्याने...
राज्यातल्या सहकारी संस्थांच्या निवडणूक निधीची ऑनलाईन पद्धतीने हाताळणी व्हावी तसेच सर्व व्यवहारांमध्ये पारदर्शकता, गतिमानता, अचूकता आणण्यासाठी राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने विकसित केलेल्या ‘ऑनलाईन निवडणूक निधी व्यवस्थापन प्रणाली’संदर्भात भारतीय...
देशातील मंदिर परंपरेला उजाळा देण्यासाठी केंद्र सरकारच्या सांस्कृतिक कार्य मंत्रालयाखालील संगीत नाटक अकादमी, या स्वायत्त संस्थेकडून कालपासून 17 एप्रिलपर्यंत विविध सात शक्तिपीठांत 'शक्ती संगीत...
हिंदू धर्मात गुढीपाडव्याचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडवा हा हिंदूंचा नववर्षारंभ. याच दिवशी सृष्टीची निर्मिती झाली म्हणून हा केवळ हिंदूंचाच नव्हे तर अखिल सृष्टीचा नववर्षारंभ आहे. चैत्र शुद्ध...
सोमालियाच्या पूर्व किनाऱ्याजवळ समुद्री चाच्यांनी ओलिस ठेवलेल्या इराणी मासेमारी जहाज ओमारीवरील सर्व 19 सदस्यांची (11 इराणी आणि 08 पाकिस्तानी) सुरक्षित सुटका करण्यात सहभागी असलेल्या आयएनएस शारदाला चाचेगिरीविरोधातल्या...
झिप इलेक्ट्रिक, या भारतातील आघाडीच्या तंत्रज्ञान-सक्षम ईव्ही-अॅज-ए-सर्विस प्लॅटफॉर्मने आर्थिक वर्ष २४मध्ये महसूलात तिप्पट वाढीसह उल्लेखनीय टप्पा गाठला आहे. एशिया-पॅसिफिक २०२४च्या झपाट्याने विकसित होणाऱ्या व्यवसायांच्या...