मुंबईकर नागरिकांना विविध नागरी सेवा-सुविधा अव्याहतपणे देणारी आपली बृहन्मुंबई महानगरपालिका मुंबईकरांच्या आरोग्याची काळजी देखील नियमितपणे घेत असते. ही काळजी घेण्यासाठी आणि मुंबईकरांचे आरोग्य सशक्त व सुदृढ राहण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेचा सार्वजनिक आरोग्य विभाग, प्रमुख रुग्णालये, उपनगरीय रुग्णालये, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना यासह सर्वसाधारण दवाखाने, प्राथमिक आरोग्य केंद्रे इत्यादी नागरिकांच्या सेवेत अविरतपणे कार्यरत आहेत. बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक इकबाल सिंह चहल, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. संजीव कुमार, उप आयुक्त (सार्वजनिक आरोग्य) संजय कु-हाडे यांच्या मार्गदर्शनानुसार बृहन्मुंबई महानगरपालिकेद्वारे सातत्याने अधिकाधिक दर्जेदार आरोग्य व वैद्यकीय सेवा-सुविधा मुंबईकर नागरिकांना उपलब्ध...
Details
बुलढाण्यातील अनुराधा पंढरी सोळंकी या दिव्यांग महिलेने पॅरा ऑलिम्पिकमध्ये उत्कृष्ट कामगिरी करत महाराष्ट्राच्या इतिहासात व्हिलचेअरवरील तलवारबाजीच्या खेळात आंतरराष्ट्रीय स्तरावर जाणाऱ्या पहिल्या दिव्यांग महिलेचा मान...
Details
विनय गजानन खरे
ज्येष्ठ पत्रकार
देशाची राजधानी दिल्लीतील प्रदूषण कमी होण्याचे नाव घेत नाहीये. त्यामुळे अनेक आजार तिथे उद्भवत आहेत. हे वायू प्रदूषण होतेय ते प्रामुख्याने...
Details
भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आणि ऑडी इंडिया कंपनीचे प्रमुख बलबीर सिंह धिलाँ यांनी गुरूवारी मुंबईत ऑडीच्या नव्या गाडीचे लॉचिंग केले.
छायाचित्रेः संतोष हिर्लेकर
Details
"मुंबई : पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर हिंदुस्थानने बालकोटस्थित दहशतवादी ठिकाणांवर हवाई हल्ला केला. त्यावेळी झालेल्या डॉग फाईटमध्ये विमान कोसळून वैमानिक अभिनंदन वर्थमान यांना पाकिस्तानने बंदी...