Tuesday, March 11, 2025

विक्रांत पाटील

ज्येष्ठ पत्रकार | vikrant@journalist.com | ९१८००७००६८६२

written articles

‘निफ्टी’मध्ये 28 वर्षांनंतर ऐतिहासिक निरंतर घसरण!

भारतीय शेअर बाजार सध्या मंदीच्या तडाख्यात सापडलेला आहे. 1996नंतर तब्बल 28 वर्षांनंतर बाजार असा सलग घसरणीच्या चक्रव्यूहात फसलेला दिसत आहे. गेल्या 5 महिन्यांपासून शेअर...

शेअर बाजारातली घसरण 30 वर्षांचा विक्रम मोडणार?

भारतीय शेअर बाजार सध्या प्रचंड दबावाखाली आहे. सलग पाचव्या महिन्यात घसरणीचा सामना करणाऱ्या सेन्सेक्स आणि निफ्टीसाठी परिस्थिती गंभीर होत चालली आहे. आजच्या व्यवहारात सेन्सेक्स...

पुण्यात 4 महिन्यांत तयार झाला देशातला पहिला 3-D प्रिंटेड बंगला!

पुण्यात गोदरेज प्रॉपर्टीजसाठी भारतातील पहिला 3D-प्रिंटेड व्हिला बांधला गेला आहे. आयआयटी, मद्रासच्या विद्यार्थ्यांनी सुरू केलेल्या डीप-टेक स्टार्टअप ट्वास्टाने हा 3-डी प्रिंटेड बांधकाम प्रकल्प यशस्वीरित्या...

सोशल ड्रिंकिंग, वाईन, बियर, व्हिस्की.. सारेच कॅन्सरला निमंत्रण देणारे!

अट्टल दारुडे तसेच सोशल ड्रिंकिंगच्या नावावर अल्कोहोल सेवन करणाऱ्यांसाठी धोक्याचा इशारा देणारे संशोधन समोर आले आहे. यूएस सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शनने जारी...

विक्रीच्या जबरदस्त माऱ्याने शेअर बाजारात हाहाःकार!

भारतीय शेअर बाजार आज पूर्वार्धात मजबूत स्थितीत दिसत होता. मात्र, ट्रम्प टेरिफच्या धास्तीने परदेशी गुंतवणूकदार संस्थांकडून (FII) अचानक विक्रीचा जोरदार मारा सुरु झाल्याने उत्तरार्धात...

जाणून घ्या ‘फास्टॅग’चे नवे नियम; नाहीतर दुप्पट टोल भरा 17 फेब्रुवारीपासून!

नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) ने फास्टॅग नियमात बदल केले आहेत. नवे नियम येत्या 17 फेब्रुवारी 2025पासून लागू केले जाणार आहेत. वाहनधारकांनी फास्टॅग"चे...

आयफोन आणि आयपॅड युझर्स सावधान!

प्रसिद्ध टेक कंपनी "ॲपल"ने अलीकडेच जगभरातील त्यांच्या अब्जावधी आयफोन आणि आयपॅड युझर्ससाठी धोक्याचा इशारा जारी केला आहे. Apple ने सर्व युझर्सना त्यांचे iPhones आणि...

‘गुगल’च्या बहुप्रतिक्षित ‘आय/ओ 2025’ इव्हेंटच्या तारखा जाहीर!

"गुगल"ने वर्षातील त्यांच्या सर्वात मोठ्या इव्हेंटच्या तारखा निश्चित केल्या आहेत. "गुगल आय/ओ 2025" हा इव्हेंट 20 आणि 21 मे रोजी कॅलिफोर्नियातील माउंटन व्ह्यू येथे...

उच्च रक्तदाबावर त्वरित उपचार देणारी नवी थेरपी ट्रिपल टी!

ब्रिटनमधील क्वीन मेरी युनिव्हर्सिटी, बार्ट्स हेल्थ एनएचएस ट्रस्ट आणि लंडन युनिव्हर्सिटी कॉलेजच्या डॉक्टरांनी टार्गेटेड थर्मल थेरपी (ट्रिपल टी) विकसित केली आहे. ही उच्च रक्तदाबावर...

‘वन प्लस’च्या नव्या मोबाईल फोनमध्ये ‘ॲपल’सारखा इंटरफेस

वन प्लस आणि ओप्पो त्यांच्या आगामी स्मार्टफोन्समध्ये ॲपल मोबाईल फोनच्या धर्तीवर अलर्ट स्लायडरला बाय-बाय करून त्याजागी कस्टमाइझ करण्यायोग्य ॲक्शन बटन सादर करण्याची शक्यता आहे....

Explore more

Skip to content