Tuesday, September 17, 2024

सुहास जोशी

written articles

पॅरालिम्पिक: भारतीय खेळाडूंच्या कामगिरीला सलाम

पॅरिस येथे संपन्न झालेल्या पॅरालिम्पिक स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी शानदार कामगिरी करुन नवा इतिहास रचला. भारताने या स्पर्धेत प्रथमच ७ सुवर्ण, ९ रौप्य, १३ कांस्य...

‘जय’ हो!

गेली काही वर्षे आंतरराष्ट्रीय क्रिकेट विश्वात मैदानात आणि मैदानाबाहेर भारताचा दबदबा राहिला आहे. भारतीय क्रिकेट संघाने आंतरराष्ट्रीय सामन्यात अनेक शानदार विजय मिळवून स्वतःचे असे...

लढवय्या सलामीवीर शिखर धवन!

भारताचा माजी डावखुरा लढवय्या सलामीवीर, ३८ वर्षीय शिखर धवनने अखेर आपल्या १४ वर्षांच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीला पूर्णविराम देण्याचा निर्णय घेतला. गेल्या २ वर्षांपासून भारतीय...

भारतीय हॉकीचा दर्जा उंचावणे आवश्यक

भारतीय हॉकी संघाला आगामी काळात प्रमुख आंतरराष्ट्रीय हॉकी स्पर्धांत चांगली कामगिरी करायची असेल तर भारतीय हॉकी संघाच्या खेळात आणखी सुधारणा होणे आवश्यक आहे. नुकत्याच...

ऑलिंपिकमध्ये भारताची कामगिरी निराशाजनक!

पॅरिसमध्ये संपन्न झालेल्या क्रीडा विश्वातील सर्वात मोठ्या ऑलिंपिक क्रीडा स्पर्धेत भारतीय चमूची कामगिरी निराशाजनक झाल्यामुळे कोट्यवधी भारतीय क्रीडाप्रेमींच्या आनंदावर विरजण पडले. गेल्या टोकियो ऑलिंपिक...

भारतीय टेनिसचा आधारस्तंभ रोहन बोपन्ना!

तब्बल २२ वर्षे भारतीय टेनिसची सेवा करणाऱ्या ४४ वर्षीय बुजूर्ग टेनिसपटू रोहन बोपन्नाने पॅरिस ऑलिंपिकमध्ये भारतातर्फे आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील शेवटचे प्रतिनिधित्व केले. वाढते वय...

ठाण्याचे श्री मावळी मंडळ नाबाद १००!

आज, १ ऑगस्टला ठाण्याच्या श्री मावळी मंडळाने आपल्या १००व्या वर्षात पदार्पण केले. खास करुन ठाण्याच्या क्रीडाक्षेत्रात मावळी मंडळाचे भरीव योगदान आहे. श्री मावळी मंडळाने...

उद्यापासून पॅरिसमध्ये रंगणार ऑलिंपिकचा थरार!

उद्या, २६ जुलैपासून पॅरिसमध्ये सुरू होत असलेल्या क्रीडा विश्वातील सर्वात मोठ्या ऑलिंपिक कुंभमेळ्यात भारत आपली आजवरची सर्वोत्तम कामगिरी करण्यासाठी सज्ज झाला आहे. आतापर्यंत झालेल्या...

Explore more

error: Content is protected !!
Skip to content