Details
मुंबईतही साजरा झाला कारगिल दिवस!
01-Jul-2019
केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
पाकिस्तानच्या आक्रस्ताळेपणाला चोख प्रत्त्युत्तर देत भारतीय सैन्याने काश्मीर खोऱ्यातल्या कारगिलमध्ये आपली विजयी पताका फडकावली. त्या विजय दिवसाचा २० वा वर्धापनदिन देशभरात नुकताच साजरा झाला. मुंबईत यानिमित्ताने विविध शाळांतल्या विद्यार्थ्यांनी आयएनएस मुंबई तसेच आयएनएस चेन्नई या युद्धनौकांना मुंबईच्या नौदल गोदीत भेट दिली. छायाचित्रेः भूषण कोयंडे