HomeArchiveगजानन कीर्तिकर यांच्या...

गजानन कीर्तिकर यांच्या प्रचारासाठी उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री दिनेश शर्मा मुंबईत!

Details
गजानन कीर्तिकर यांच्या प्रचारासाठी उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री दिनेश शर्मा मुंबईत!

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
उत्तर-पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजपा-रिपाईं (ए)-रासप-शिवसंग्राम–रयत क्रांती संघटना महायुतीचे उमेदवार गजानन कीर्तिकर यांच्या प्रचारासाठी खास उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री डॉ. दिनेश शर्मा रविवारी मुंबईत आले. रात्री त्यांनी दिंडोशी विधानसभा मतदारसंघातील मालाड (पूर्व) कुरार येथे तसेच मालाड (पूर्व), आप्पापाडा येथे जाहीर सभा घेतल्या. यावेळी म्हाडाचे अध्यक्ष मधु चव्हाण, राष्ट्रीय उपाध्यक्ष रिपाईं (ए) चे काकासाहेब खंबाळकर, मुंबई भाजपाचे अध्य क्ष आमदार आशिष शेलार, स्थानिक आमदार व विभागप्रमुख सुनील प्रभू, मुंबई भाजपा जिल्हा उपाध्यक्ष राजहंस सिंह, कामगार नेते अभिजीत राणे, पी उत्तर प्रभाग समिती अध्यक्ष व मुंबई भाजपा सचिव विनोद मिश्रा व इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते. त्रिवेणीनगर येथे रिक्षा-टॅक्सीहचालक व फेरीवाले यांच्याशीही त्यांनी संवाद साधला. प्रेमनगर, गोरेगाव याठिकाणी त्यांनी जाहीर सभा घेतली.

 ”
 
“केएचएल न्यूज ब्युरो

Continue reading

उद्या घराबाहेर पडा छत्री आणि रेनकोटसह…

उद्या म्हणजेच गुरूवारीही मुंबईत दिवसभर पाऊस राहणार आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार उद्या मुंबईत हलका ते मध्यम पाऊस पडेल. ढगाळ वातावरण राहील. कमाल तापमान 29° ते 30°C तर किमान तापमान 27° ते 28°C असेल. वास्तविक तापमान दमटपणामुळे 38° ते 40°C...

एकांकिकांच्या सादरीकरणाने साजरी झाली विनय आपटेंची जयंती

"आजही नाटक संपल्यानंतर प्रेक्षकांकडून ज्या टाळ्या मिळतात, त्यातील पहिल्या शंभर टाळ्या, या विनय सरांच्याच असतात," अशा अत्यंत विनम्र भावना सुप्रसिद्ध अभिनेते संकर्षण कऱ्हाडे यांनी ठाण्यात व्यक्त केल्या. सुप्रसिद्ध अभिनेते, दिग्दर्शक, निर्माते आणि लेखक विनय आपटे यांच्या जयंतीनिमित्त 'विनय आपटे...

प्राजक्ता वर्मा-लवंगारेंनी स्वीकारला कार्यभार

मुंबई महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त म्हणून आज प्राजक्ता वर्मा-लवंगारे यांनी कार्यभार स्वीकारला. पालिका प्रशासनाच्या वतीने सहआयुक्त (सुधार) संजोग कबरे यांनी त्यांचे स्वागत केले. प्राजक्ता वर्मा-लवंगारे यांचे शिक्षण बी. ए., एल. एल. बी., एम. ए. असे शिक्षण झाले आहे. त्यांनी लंडन...
Skip to content