HomeArchiveवर्सोव्यात रक्तदान शिबिराला...

वर्सोव्यात रक्तदान शिबिराला उस्फूर्त प्रतिसाद

Details
वर्सोव्यात रक्तदान शिबिराला उस्फूर्त प्रतिसाद

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
आजच्या जागतिक रक्तदाता दिनाचे औचित्य साधून वर्सोवा विधानसभेच्या भारतीय जनता पार्टीच्या आमदार डॉ. भारती लव्हेकर यांनी आयोजित केलेल्या रक्तदान शिबिराला चांगला प्रतिसाद मिळला.
येथील वीरा देसाई येथील कंट्री क्लबमध्ये या शिबीराचे आयोजन केले होते. खास थॅलेसेमियाग्रस्त मुलांच्या मदतीसाठी वाडिया हॉस्पिटलच्या सहकार्याने या शिबिराचे सकाळी 10 ते दुपारी 3 वाजेपर्यंत आयोजन केले होते. आमदार डॉ. लव्हेकर यांनी सांगितले की, मुंबईत सुमारे 2300 थॅलेसेमियाग्रस्त मुले आहेत. त्यांना दरमहा 5000 रक्तदात्यांची आणि 1600 लीटर रक्ताची गरज लागते. मे आणि जूनमध्ये रक्ताची टंचाई जास्त प्रमाणात भासते. त्यामुळे या रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे.

यावेळी वाडिया हॉस्पिटलचे डॉ. प्रसाद पाटील, डॉ. तेजस्विनी पानसरे, वैद्यकीय समाजसेवक रामदास उन्हाळेकर, प्रभाग क्रमांक 60 चे भाजपा नगरसेवक योगीराज दाभाडकर, 63च्या भाजपा नगरसेविका रंजना पाटील, मंडल अध्यक्ष पंकज भावे, रवी गुप्ता, विजय पाठक, सिद्धेश शिंदे व इतर मान्यवर उपस्थित होते.”
 
“केएचएल न्यूज ब्युरो

Continue reading

सेंसॉर बोर्डातून विद्या बालनना डच्चू, प्रीती झिंटांची वर्णी

केंद्र सरकारने केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाची (सेंसॉर बोर्ड) तत्काळ प्रभावाने पुढच्या तीन वर्षांच्या कालावधीसाठी किंवा पुढचा आदेश येईपर्यंत, यापैकी जो आधीचा कालावधी असेल त्या मुदतीसाठी पुनर्रचना केली आहे. या पुनर्रचनेत अभिनय क्षेत्रातले दिग्गज विद्या बालन, गौतमी तडीमल्ला, वाणी त्रिपाठी...

बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली?

शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हाच्या वादावर सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी एक महत्त्वाची टिप्पणी केली आहे. न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची म्हणाले की, निवडणूक आयोग दोन्ही गटांना वेगवेगळ्या चिन्हांवर स्वतःच्या ताकदीवर निवडणूक लढवण्यास सांगू शकले असते. 'बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली गेली; त्यांनी स्वतःच्या ताकदीवर...

मीरा-भाईंदर महापालिकेच्या महासभेत पैलवानांचा सत्कार

श्री गणेश आखाडा, भाईंदर येथील राज्य, राष्ट्रीय तसेच विविध प्रतिष्ठित कुस्ती स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गुणवंत पैलवानांचा विशेष सत्कार मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महासभेच्या निमित्ताने नुकताच करण्यात आला. या सत्कार सोहळ्यात ओम जाधव, कोमल पटेल, मनस्वी राऊत, मनीषा शेलार या कुस्तीपटूंचा...
Skip to content