HomeArchiveमेघना साने यांच्या...

मेघना साने यांच्या मेघमणीने भारावले रसिक!

Details
मेघना साने यांच्या मेघमणीने भारावले रसिक!

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

केएचएल न्यूज ब्युरो
मेघना साने यांनी आयोजित केलेल्या मेघमणी या कार्यक्रमातून अध्यात्म, भावगीते, संतांच्या ओव्या आदींचे सादरीकरण रसिकांना विशेष भावले. हा कार्यक्रम डोंबिवली पूर्व येथील शुभमंगल हॉल येथे नुकताच आयोजित करण्यात आला. मेघना साने यांच्यासमवेत हेमंत साने, निलिमा सबनीस, रुचिता कांबळी, वीणा टिळक आदी कलाकारांनी भाग घेतला. त्यांच्या प्रत्येक सादरीकरणाला रसिकांकडून टाळ्यांच्या कडकडाटात साद मिळत गेली व कार्यक्रम उत्तरोत्तर रंगत गेला.

 ”
 
“केएचएल न्यूज ब्युरो

Continue reading

उद्या घराबाहेर पडा छत्री आणि रेनकोटसह…

उद्या म्हणजेच गुरूवारीही मुंबईत दिवसभर पाऊस राहणार आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार उद्या मुंबईत हलका ते मध्यम पाऊस पडेल. ढगाळ वातावरण राहील. कमाल तापमान 29° ते 30°C तर किमान तापमान 27° ते 28°C असेल. वास्तविक तापमान दमटपणामुळे 38° ते 40°C...

एकांकिकांच्या सादरीकरणाने साजरी झाली विनय आपटेंची जयंती

"आजही नाटक संपल्यानंतर प्रेक्षकांकडून ज्या टाळ्या मिळतात, त्यातील पहिल्या शंभर टाळ्या, या विनय सरांच्याच असतात," अशा अत्यंत विनम्र भावना सुप्रसिद्ध अभिनेते संकर्षण कऱ्हाडे यांनी ठाण्यात व्यक्त केल्या. सुप्रसिद्ध अभिनेते, दिग्दर्शक, निर्माते आणि लेखक विनय आपटे यांच्या जयंतीनिमित्त 'विनय आपटे...

प्राजक्ता वर्मा-लवंगारेंनी स्वीकारला कार्यभार

मुंबई महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त म्हणून आज प्राजक्ता वर्मा-लवंगारे यांनी कार्यभार स्वीकारला. पालिका प्रशासनाच्या वतीने सहआयुक्त (सुधार) संजोग कबरे यांनी त्यांचे स्वागत केले. प्राजक्ता वर्मा-लवंगारे यांचे शिक्षण बी. ए., एल. एल. बी., एम. ए. असे शिक्षण झाले आहे. त्यांनी लंडन...
Skip to content