HomeArchiveदादर माटुंगा सांस्कृतिक...

दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्रातर्फे आदित्य खांडवे यांचे सुश्राव्य गायन

Details
दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्रातर्फे आदित्य खांडवे यांचे सुश्राव्य गायन

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने आजचे तरूण, आघाडीचे गायक आदित्य खांडवे यांच्या सुश्राव्य गायनाच्या कार्यक्रमाचे आयोजन रविवार दिनांक 7 जुलै 2019 यादिवशी सायंकाळी पाच वाजता संस्थेच्या सभागृहात आयोजित करण्यात आले आहे. त्यांना यती भागवत आणि सिद्धेश बिचोलकर अनुक्रमे तबला व संवादिनीवर साथ संगत करणार आहेत. हा कार्यक्रम पं. के. जी. गिंडे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ होणार असून रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.”
 
“केएचएल न्यूज ब्युरो

Continue reading

उद्या घराबाहेर पडा छत्री आणि रेनकोटसह…

उद्या म्हणजेच गुरूवारीही मुंबईत दिवसभर पाऊस राहणार आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार उद्या मुंबईत हलका ते मध्यम पाऊस पडेल. ढगाळ वातावरण राहील. कमाल तापमान 29° ते 30°C तर किमान तापमान 27° ते 28°C असेल. वास्तविक तापमान दमटपणामुळे 38° ते 40°C...

एकांकिकांच्या सादरीकरणाने साजरी झाली विनय आपटेंची जयंती

"आजही नाटक संपल्यानंतर प्रेक्षकांकडून ज्या टाळ्या मिळतात, त्यातील पहिल्या शंभर टाळ्या, या विनय सरांच्याच असतात," अशा अत्यंत विनम्र भावना सुप्रसिद्ध अभिनेते संकर्षण कऱ्हाडे यांनी ठाण्यात व्यक्त केल्या. सुप्रसिद्ध अभिनेते, दिग्दर्शक, निर्माते आणि लेखक विनय आपटे यांच्या जयंतीनिमित्त 'विनय आपटे...

प्राजक्ता वर्मा-लवंगारेंनी स्वीकारला कार्यभार

मुंबई महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त म्हणून आज प्राजक्ता वर्मा-लवंगारे यांनी कार्यभार स्वीकारला. पालिका प्रशासनाच्या वतीने सहआयुक्त (सुधार) संजोग कबरे यांनी त्यांचे स्वागत केले. प्राजक्ता वर्मा-लवंगारे यांचे शिक्षण बी. ए., एल. एल. बी., एम. ए. असे शिक्षण झाले आहे. त्यांनी लंडन...
Skip to content