HomeArchiveनिसर्गरम्य नॅशनल पार्क..

निसर्गरम्य नॅशनल पार्क..

Details
निसर्गरम्य नॅशनल पार्क..

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
पावसाळ्यात निसर्ग नैसर्गिककरित्या सजतच असतो. अशा या निसर्गरम्य वातावरणाचा आनंद लुटण्यासाठी मुंबईकर मुंबईबाहेरच्या जागा शोधत असतात. पण, मुंबईत असलेल्या नॅशनल पार्कमध्येही निसर्गाचा आनंद लुटता येतो हे ते जाणत नाहीत. छायाचित्रेः राजू बांदेकर.

 
 
 
 
 
 ”
 
“केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
पावसाळ्यात निसर्ग नैसर्गिककरित्या सजतच असतो. अशा या निसर्गरम्य वातावरणाचा आनंद लुटण्यासाठी मुंबईकर मुंबईबाहेरच्या जागा शोधत असतात. पण, मुंबईत असलेल्या नॅशनल पार्कमध्येही निसर्गाचा आनंद लुटता येतो हे ते जाणत नाहीत. छायाचित्रेः राजू बांदेकर.

 
 
 
 
 
 ”
 
 
 
 
 
 

Continue reading

१७२ शेतकऱ्यांच्या उड्डाणाने सुरू झाले नोएडा विमानतळ!

उत्तर प्रदेशच्या विमानवाहतुकीत आज एक ऐतिहासिक टप्पा गाठला गेला. जेवर येथील नोएडा आंतरराष्ट्रीय विमानतळावरून आज व्यावसायिक प्रवासी विमानसेवा अधिकृतपणे सुरू झाली. या भव्य ग्रीनफिल्ड विमानतळावर आज सकाळी पहिले विमान यशस्वीरित्या उतरले. केंद्रीय नागरी विमानवाहतूक मंत्री के. राम मोहन नायडू...

अमेरिका आणि इराण समझोता तात्पुरता! पुन्हा संघर्ष चिघळणार?

गेल्या साडेतीन महिन्यांपासून सुरू असलेल्या अमेरिका आणि इराणच्या संघर्षात अखेर समेट झाल्याचे अमेरिकेने जाहीर केले आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या काल झालेल्या वाढदिवशी अमेरिका आणि इराणमध्ये शांतता करार अंतिम झाल्याचे जाहीर केले. समाजमाध्यमावर पोस्ट करत ट्रम्प यांनी...

मुंबई महापौर ॲक्रोबॅटिक्स जिम्नॅस्टिक्सः आचार्य विद्यानिकेतन अजिंक्य

यजमान नारायणराव आचार्य विद्यानिकेतन संघाने मुंबई महापौर चषक निमंत्रित ॲक्रोबॅटिक्स जिम्नॅस्टिक्स स्पर्धेत आपली विजयी परंपरा कायम राखताना विजेतेपदाचा मान पटकावला. चेंबूर येथील विद्यानिकेतनच्या मैदानावर झालेल्या या स्पर्धेत १५ संघातील २५०पेक्षा जास्त खेळाडूंचा सहभाग होता. २००२ ते २०२६दरम्यान झालेल्या या...
Skip to content