HomeArchiveमाधवी आणि घनःश्याम...

माधवी आणि घनःश्याम दीक्षित यांचे संगीतं श्रावणामृतम्

Details
माधवी आणि घनःश्याम दीक्षित यांचे संगीतं श्रावणामृतम्

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
माधवी दीक्षित निर्मित आणि श्री स्वरनाद प्रस्तुत संगीतं श्रावणामृतम् या घनःश्याम दीक्षित यांच्या निवेदनातून कार्यक्रमाची पर्वणी उपस्थितांना अनुभवता येणार आहे. हा कार्यक्रम 10 ऑगस्टला दुपारी चार वाजता मुंबईतील गिरगांवच्या साहित्य संघ मंदिर येथे होईल. मराठी व हिंदी सुश्राव्य गाण्यांना केतकी भावे-जोशी, दत्ता मदान, विद्या करलगीकर, वंडर बेबी सोजी मॅथ्यू, नचिकेत देसाई सादर करतील. त्यांना महेंद्र शेडगे, अभिजीत जोशी, प्रभाकर मोसमकर, प्रसाद पंडित, सागर साठे, महेश खानोलकर यांची साथ असेल. मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय, ठाकूरद्वार शाखेच्या 121 व्या वर्धापनदिनाचे औचित्य साधून हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.”
 
“केएचएल न्यूज ब्युरो

Continue reading

उद्या घराबाहेर पडा छत्री आणि रेनकोटसह…

उद्या म्हणजेच गुरूवारीही मुंबईत दिवसभर पाऊस राहणार आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार उद्या मुंबईत हलका ते मध्यम पाऊस पडेल. ढगाळ वातावरण राहील. कमाल तापमान 29° ते 30°C तर किमान तापमान 27° ते 28°C असेल. वास्तविक तापमान दमटपणामुळे 38° ते 40°C...

एकांकिकांच्या सादरीकरणाने साजरी झाली विनय आपटेंची जयंती

"आजही नाटक संपल्यानंतर प्रेक्षकांकडून ज्या टाळ्या मिळतात, त्यातील पहिल्या शंभर टाळ्या, या विनय सरांच्याच असतात," अशा अत्यंत विनम्र भावना सुप्रसिद्ध अभिनेते संकर्षण कऱ्हाडे यांनी ठाण्यात व्यक्त केल्या. सुप्रसिद्ध अभिनेते, दिग्दर्शक, निर्माते आणि लेखक विनय आपटे यांच्या जयंतीनिमित्त 'विनय आपटे...

प्राजक्ता वर्मा-लवंगारेंनी स्वीकारला कार्यभार

मुंबई महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त म्हणून आज प्राजक्ता वर्मा-लवंगारे यांनी कार्यभार स्वीकारला. पालिका प्रशासनाच्या वतीने सहआयुक्त (सुधार) संजोग कबरे यांनी त्यांचे स्वागत केले. प्राजक्ता वर्मा-लवंगारे यांचे शिक्षण बी. ए., एल. एल. बी., एम. ए. असे शिक्षण झाले आहे. त्यांनी लंडन...
Skip to content