HomeArchiveसावरकरांची क्रांती विधायक...

सावरकरांची क्रांती विधायक हिंसेचीः उद्धव ठाकरे

Details
सावरकरांची क्रांती विधायक हिंसेचीः उद्धव ठाकरे

    18-Sep-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

केएचएल न्यूज ब्युरो
 
स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे हिंदुत्व कुणाला मान्य नसेल, पण त्यांच्या देशभक्तीची तुलनाच होऊ शकत नाही. त्यांची क्रांती रक्तरंजित किंवा दहशतवादी नव्हती तर विधायक हिंसेची होती आणि ती झाली नसती तर इतिहास वेगळाच निर्माण झाला असता, असे उद्गार शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी काढले. स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या पुढाकाराने लेखक विक्रम संपत लिखित `सावरकरः इकोज फ्रॉम ए फरगॉटन पास्ट’ या पुस्तकाचे प्रकाशन स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृहात उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, खासदार राहुल शेवाळे, माजी खासदार डॉ. भारतकुमार राऊत, आमदार सदा सरवणकर, स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर तसेच पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते.
  
स्वातंत्र्यवीर आपल्याला अद्याप समजलेच नाही, ही शोकांतिका आहे. भारतात जन्माला आलेली ही रत्ने असून त्यांच्या विचारातून प्रेरणा घेत पुन्हा एकदा सावरकरांचा अवतार नक्कीच जन्माला येईल, असा आशावादही त्यांनी व्यक्त केला.
 
इंग्रजी साहित्यात सावरकर उशिरा येणे दुर्दैवी
 
इंग्रजी साहित्यामध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर इतक्या उशिरा येणे, ही दुर्दैवाची बाब आहे. याला कारण म्हणजे काँग्रेसचा त्यांच्याबद्दल असलेला तिटकारा. त्यामुळेच आता लोकप्रतिनिधींनाही सावरकर अवगत करण्यासाठी त्यांच्याविषयीची व्याख्याने विधिमंडळात आयोजित करण्याचा तसेच त्यांच्या पुस्तकांच्या प्रती अधिकाधिक आमदार व खासदारांपर्यंत पोहोचविण्याचा मनोदय डॉ. नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केला.
 
विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकलीय..
 
सावरकरांना विरोध हा काँग्रेसच्या हतबल मनोवृत्तीचे प्रतिक आहे. पायाखालची वाळू सरकू लागल्याची जाणीव होऊ लागल्याने त्यांनी सावरकरांना देशद्रोही संबोधिण्यात सुरूवात केली. पण आता सावरकरांचा इतिहास बिगरमराठी भाषिकांपर्यंत पोहोचविण्याची पोकळी हे पुस्तक भरून काढेल, असा विश्वास स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर यांनी व्यक्त केला.
महाराष्ट्राबाहेर सावरकर कळलेच नाही
 
सीबीएसईच्या अभ्यासक्रमात सावरकर नसल्यामुळे ते महाराष्ट्राबाहेर कुणालाच कळले नाहीत. त्यामुळे आपली जिज्ञासा वाढली आणि या पुस्तकाची निर्मिती झाली. आज सावरकर मार्गावरील सावरकर स्मारकात, सावरकर सदनाजवळ, सावरकर परिवारातील सदस्याकडून तसेच सावरकर अनुयायांकडून त्याचे प्रकाशन होणे, हा आपल्यासाठी हृदयस्पर्शी व भाग्याचा क्षण असल्याचे पुस्तकाचे लेखक विक्रम संपत यांनी सांगितले.
 
 ”
 
केएचएल न्यूज ब्युरो

केएचएल न्यूज ब्युरो
 
“स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे हिंदुत्व कुणाला मान्य नसेल, पण त्यांच्या देशभक्तीची तुलनाच होऊ शकत नाही. त्यांची क्रांती रक्तरंजित किंवा दहशतवादी नव्हती तर विधायक हिंसेची होती आणि ती झाली नसती तर इतिहास वेगळाच निर्माण झाला असता, असे उद्गार शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी काढले. स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या पुढाकाराने लेखक विक्रम संपत लिखित `सावरकरः इकोज फ्रॉम ए फरगॉटन पास्ट’ या पुस्तकाचे प्रकाशन स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृहात उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.”

“यावेळी महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, खासदार राहुल शेवाळे, माजी खासदार डॉ. भारतकुमार राऊत, आमदार सदा सरवणकर, स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर तसेच पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते.
  
स्वातंत्र्यवीर आपल्याला अद्याप समजलेच नाही, ही शोकांतिका आहे. भारतात जन्माला आलेली ही रत्ने असून त्यांच्या विचारातून प्रेरणा घेत पुन्हा एकदा सावरकरांचा अवतार नक्कीच जन्माला येईल, असा आशावादही त्यांनी व्यक्त केला.”

“यावेळी महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, खासदार राहुल शेवाळे, माजी खासदार डॉ. भारतकुमार राऊत, आमदार सदा सरवणकर, स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर तसेच पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते.”
  
“स्वातंत्र्यवीर आपल्याला अद्याप समजलेच नाही, ही शोकांतिका आहे. भारतात जन्माला आलेली ही रत्ने असून त्यांच्या विचारातून प्रेरणा घेत पुन्हा एकदा सावरकरांचा अवतार नक्कीच जन्माला येईल, असा आशावादही त्यांनी व्यक्त केला.”
 
“इंग्रजी साहित्यात सावरकर उशिरा येणे दुर्दैवी
 
इंग्रजी साहित्यामध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर इतक्या उशिरा येणे, ही दुर्दैवाची बाब आहे. याला कारण म्हणजे काँग्रेसचा त्यांच्याबद्दल असलेला तिटकारा. त्यामुळेच आता लोकप्रतिनिधींनाही सावरकर अवगत करण्यासाठी त्यांच्याविषयीची व्याख्याने विधिमंडळात आयोजित करण्याचा तसेच त्यांच्या पुस्तकांच्या प्रती अधिकाधिक आमदार व खासदारांपर्यंत पोहोचविण्याचा मनोदय डॉ. नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केला.
 
विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकलीय..
 
सावरकरांना विरोध हा काँग्रेसच्या हतबल मनोवृत्तीचे प्रतिक आहे. पायाखालची वाळू सरकू लागल्याची जाणीव होऊ लागल्याने त्यांनी सावरकरांना देशद्रोही संबोधिण्यात सुरूवात केली. पण आता सावरकरांचा इतिहास बिगरमराठी भाषिकांपर्यंत पोहोचविण्याची पोकळी हे पुस्तक भरून काढेल, असा विश्वास स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर यांनी व्यक्त केला.
महाराष्ट्राबाहेर सावरकर कळलेच नाही
 
सीबीएसईच्या अभ्यासक्रमात सावरकर नसल्यामुळे ते महाराष्ट्राबाहेर कुणालाच कळले नाहीत. त्यामुळे आपली जिज्ञासा वाढली आणि या पुस्तकाची निर्मिती झाली. आज सावरकर मार्गावरील सावरकर स्मारकात, सावरकर सदनाजवळ, सावरकर परिवारातील सदस्याकडून तसेच सावरकर अनुयायांकडून त्याचे प्रकाशन होणे, हा आपल्यासाठी हृदयस्पर्शी व भाग्याचा क्षण असल्याचे पुस्तकाचे लेखक विक्रम संपत यांनी सांगितले.
 
 ”
इंग्रजी साहित्यात सावरकर उशिरा येणे दुर्दैवी
 
“इंग्रजी साहित्यामध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर इतक्या उशिरा येणे, ही दुर्दैवाची बाब आहे. याला कारण म्हणजे काँग्रेसचा त्यांच्याबद्दल असलेला तिटकारा. त्यामुळेच आता लोकप्रतिनिधींनाही सावरकर अवगत करण्यासाठी त्यांच्याविषयीची व्याख्याने विधिमंडळात आयोजित करण्याचा तसेच त्यांच्या पुस्तकांच्या प्रती अधिकाधिक आमदार व खासदारांपर्यंत पोहोचविण्याचा मनोदय डॉ. नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केला.”
 
विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकलीय..
 
“सावरकरांना विरोध हा काँग्रेसच्या हतबल मनोवृत्तीचे प्रतिक आहे. पायाखालची वाळू सरकू लागल्याची जाणीव होऊ लागल्याने त्यांनी सावरकरांना देशद्रोही संबोधिण्यात सुरूवात केली. पण आता सावरकरांचा इतिहास बिगरमराठी भाषिकांपर्यंत पोहोचविण्याची पोकळी हे पुस्तक भरून काढेल, असा विश्वास स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर यांनी व्यक्त केला.”
महाराष्ट्राबाहेर सावरकर कळलेच नाही
 
“सीबीएसईच्या अभ्यासक्रमात सावरकर नसल्यामुळे ते महाराष्ट्राबाहेर कुणालाच कळले नाहीत. त्यामुळे आपली जिज्ञासा वाढली आणि या पुस्तकाची निर्मिती झाली. आज सावरकर मार्गावरील सावरकर स्मारकात, सावरकर सदनाजवळ, सावरकर परिवारातील सदस्याकडून तसेच सावरकर अनुयायांकडून त्याचे प्रकाशन होणे, हा आपल्यासाठी हृदयस्पर्शी व भाग्याचा क्षण असल्याचे पुस्तकाचे लेखक विक्रम संपत यांनी सांगितले.”

Continue reading

आजपासून अमेरिकेत रंगणार तिसरा नाफा फिल्म फेस्टिव्हल!

मराठी चित्रपटसृष्टीला जागतिक व्यासपीठ उपलब्ध करून देणारा तिसरा नाफा फिल्म फेस्टिव्हल २०२६  आजपासून ९ ऑगस्टपर्यंत अमेरिकेतील कॅलिफोर्निया थिएटर, सॅन होजे येथे भव्य स्वरूपात आयोजित करण्यात आला आहे. महाराष्ट्र शासनाच्या सहकार्याने आयोजित या महोत्सवात तीन दिवस चित्रपट, लघुपट, जागतिक प्रीमिअर्स, दिग्गज कलाकारांचे मास्टरक्लासेस, कार्यशाळा, मीट अँड ग्रीट, चर्चासत्रे आणि पुरस्कार सोहळ्यांचा बहारदार संगम अनुभवायला मिळणार असल्याचे नाफाचे संस्थापक अध्यक्ष अभिजीत घोलप यांनीं जाहीर केले आहे. पहिला दिवस: रेड कार्पेट, फॅशन शो आणि दिमाखदार पुरस्कार सोहळा आज, शुक्रवार, ७ ऑगस्ट रोजी महोत्सवाची सुरुवात सेलिब्रिटींच्या उपस्थितीत भव्य रेड कार्पेटने होईल. सायंकाळी अतिथी नोंदणी, माध्यमांसाठी मीडिया लाऊंज, रेड कार्पेट आगमन, आकर्षक फॅशन शो आणि त्यानंतर रंगणारा Awards Night Gala हे पहिल्या दिवसाचे मुख्य आकर्षण ठरणार आहे. रात्री उशिरापर्यंत चालणाऱ्या या सोहळ्यात मराठी चित्रपटसृष्टीतील मान्यवरांचा गौरव केला जाणार आहे. दुसरा दिवस: वर्ल्ड प्रीमिअर्स, सेलिब्रिटी मास्टरक्लासेस आणि कार्यशाळांचा मेळावा शनिवार, ८ ऑगस्ट रोजी सकाळपासून विविध कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे. उद्घाटन समारंभानंतर अनेक बहुप्रतिक्षित चित्रपटांचे जागतिक प्रीमिअर्स आयोजित करण्यात आले  आहेत. त्यामध्ये 'ना आवडती गोष्ट', 'तू, मी आणि अमायरा' आणि 'द्विधा' या चित्रपटांचा समावेश आहे. तसेच ButterScotch, Bramhakamal, Ek Suvarna Pravas, Hyphen आणि NAFA निर्मित विशेष लघुपट यांचेही प्रीमिअर होणार आहेत. या दिवशी प्रख्यात अभिनेते अतुल कुलकर्णी, दिग्दर्शक नागराज मंजुळे, अभिनेत्री गिरीजा ओक, श्रुती मराठे आणि ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी यांचे विशेष मास्टरक्लासेस आयोजित  करण्यात आले आहेत. उदयोन्मुख कलाकार, लेखक आणि चित्रपट अभ्यासकांना या सत्रांमधून थेट दिग्गजांकडून शिकण्याची संधी मिळणार आहे. याशिवाय अर्चना जोगळेकर, अजिंक्य देव, महेश कोठारे, तृप्ती भोईर, सई देवधर आणि गार्गी कुलकर्णी यांच्यासोबत 'Meet & Greet' कार्यक्रम होणार असून रसिकांना त्यांच्याशी प्रत्यक्ष संवाद साधण्याची संधी मिळेल. कार्यशाळांमध्ये अतुल कुलकर्णी यांचे Micro Drama, अर्चना जोगळेकर यांचे विशेष सत्र, महेश कोठारे, नागराज मंजुळे आणि अजिंक्य देव यांचा Director's Grid तसेच ABP माझाच्या कार्यकारी संपादिका सरिता कौशिक यांच्यासोबत Coffee with...

शिवसेना कोणाची, याचा फैसला सर्वोच्च न्यायालयाच्या पूर्ण पीठाकडे?

सर्वोच्च न्यायालयात शिवसेना पक्ष आणि निवडणूक चिन्ह या संदर्भातील वादावर गुरुवारी पुन्हा सुनावणी पार पडली. या सुनावणीत उद्धव ठाकरे गटाच्या वतीने ज्येष्ठ विधिज्ञ कपिल सिब्बल यांनी सुमारे २ तास जोरदार युक्तिवाद करत केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयावर मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित...

युट्यूब-इन्स्टावरचे सल्ले ठरतायत ‘जेन-झी’ला धोकादायक!

सध्या शेअर बाजारात गुंतवणुकीचा एक नवा आणि वेगवान ट्रेंड पाहायला मिळत असून, 'जेन-झी' म्हणजेच आजची तरुण पिढी मोठ्या प्रमाणावर शेअर बाजाराकडे वळत आहे. स्मार्टफोन आणि विविध ट्रेडिंग ॲप्सच्या सहज उपलब्धतेमुळे डिमॅट खाती उघडणाऱ्या तरुणांचे प्रमाण लक्षणीयरीत्या वाढले आहे. तरुण...
Skip to content