HomeArchiveदादर माटुंगा सांस्कृतिक...

दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या हार्मोनियम स्पर्धेत अद्वैत कुलकर्णी प्रथम

Details
दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या हार्मोनियम स्पर्धेत अद्वैत कुलकर्णी प्रथम

    02-Oct-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

 
 
 
 
केएचएल न्यूज ब्युरो
 
 
मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने घेण्यात आलेल्या हार्मोनियम स्पर्धेचा निकाल जाहीर झाला आहे. त्यानुसार
 
१० ते १६ वर्षे वयोगटातील विजेते असे– प्रथम– अद्वैत कुलकर्णी, द्वितीय– सूरज पढारिया, तृतीय– वैभव सावडी, उत्तेजनार्थ– श्रावणी दामले आणि अद्वानी जोशी.
 
१७ ते २५ वर्षे वयोगटातील विजेत्यांची नावे अशीः प्रथम– श्रेया वेल्हाळ, द्वितीय– स्वराली घैसास, तृतीय– अमोल अभ्यंकर, उत्तेजनार्थ– आनंद गानू आणि रित्विक राजपाठक. परीक्षक म्हणून विकास कात्रे, राजेंद्र वैशंपायन, केदार भागवत यांनी काम पाहिले.”

 
 
 
 
केएचएल न्यूज ब्युरो
 
 
मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने घेण्यात आलेल्या हार्मोनियम स्पर्धेचा निकाल जाहीर झाला आहे. त्यानुसार
 
“१० ते १६ वर्षे वयोगटातील विजेते असे– प्रथम– अद्वैत कुलकर्णी, द्वितीय– सूरज पढारिया, तृतीय– वैभव सावडी, उत्तेजनार्थ– श्रावणी दामले आणि अद्वानी जोशी.”
 
“१७ ते २५ वर्षे वयोगटातील विजेत्यांची नावे अशीः प्रथम– श्रेया वेल्हाळ, द्वितीय– स्वराली घैसास, तृतीय– अमोल अभ्यंकर, उत्तेजनार्थ– आनंद गानू आणि रित्विक राजपाठक. परीक्षक म्हणून विकास कात्रे, राजेंद्र वैशंपायन, केदार भागवत यांनी काम पाहिले.”

दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्रहार्मोनियम स्पर्धा

Continue reading

उद्या घराबाहेर पडा छत्री आणि रेनकोटसह…

उद्या म्हणजेच गुरूवारीही मुंबईत दिवसभर पाऊस राहणार आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार उद्या मुंबईत हलका ते मध्यम पाऊस पडेल. ढगाळ वातावरण राहील. कमाल तापमान 29° ते 30°C तर किमान तापमान 27° ते 28°C असेल. वास्तविक तापमान दमटपणामुळे 38° ते 40°C...

एकांकिकांच्या सादरीकरणाने साजरी झाली विनय आपटेंची जयंती

"आजही नाटक संपल्यानंतर प्रेक्षकांकडून ज्या टाळ्या मिळतात, त्यातील पहिल्या शंभर टाळ्या, या विनय सरांच्याच असतात," अशा अत्यंत विनम्र भावना सुप्रसिद्ध अभिनेते संकर्षण कऱ्हाडे यांनी ठाण्यात व्यक्त केल्या. सुप्रसिद्ध अभिनेते, दिग्दर्शक, निर्माते आणि लेखक विनय आपटे यांच्या जयंतीनिमित्त 'विनय आपटे...

प्राजक्ता वर्मा-लवंगारेंनी स्वीकारला कार्यभार

मुंबई महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त म्हणून आज प्राजक्ता वर्मा-लवंगारे यांनी कार्यभार स्वीकारला. पालिका प्रशासनाच्या वतीने सहआयुक्त (सुधार) संजोग कबरे यांनी त्यांचे स्वागत केले. प्राजक्ता वर्मा-लवंगारे यांचे शिक्षण बी. ए., एल. एल. बी., एम. ए. असे शिक्षण झाले आहे. त्यांनी लंडन...
Skip to content