Details
प्रसिद्ध उद्योगपती नीरज बजाज यांनी सोमवारी मुंबईच्या पेडर रोडवरील मतदान केंद्रावर जाऊन मतदान केले. बजाज पूर्वीचे अर्जुन पुरस्कार विजेते तसेच टेबल टेनिसचे राष्ट्रीय विजेते आहेत.
छायाचित्रेः प्रवीण काजरोळकर