Details
hegdekiran17@gmail.com
गेल्या काही काळापासून तेल बाजारात अतिरिक्त पुरवठा होत आहे. सौदीची अरामको कंपनीने दिवसाला दोन दशलक्ष बॅरलने उत्पादन वाढविले आहे. रशियाच्या पीजेएससी कंपनीनेही १ एप्रिलपासून दिवसाला ३ लाख बॅरल उत्पादन वाढवण्याची योजना आखली आहे. या घडामोडींचा परिणाम म्हणजे अतिरिक्त पुरवठा झालेल्या बाजारातील तेलाच्या किंमती कोसळतील. कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर मागणी कमी होत असल्याने हे घडत आहे.

