HomeArchiveसुलभ वितरणासाठी ईपेलेटरची...

सुलभ वितरणासाठी ईपेलेटरची झिपग्रिडसह भागीदारी

Details

 
hegdekiran17@gmail.com
 
“डिजिटल क्रेडिट स्पेसमधील प्रख्यात इनोव्हेटर असलेल्या ईपेलेटरने झिपग्रिड या तंत्रज्ञानप्रणित सर्व्हिस प्रोव्हायडरशी भागिदारी केली आहे. या भागिदारीतून उदयास आलेले झिपमार्ट हे घरोघरी आवश्यक वस्तू वितरीत करण्यासाठी वचनबद्ध आहे. साथीच्या आजाराचे प्रमाण कमी करण्यासाठी ऑनलाइन ऑर्डरद्वारे मागवलेल्या वस्तूंची कॉन्टॅक्टलेस डिलिव्हरी निवडक निवासी सोसायट्यांमध्ये करणे, हा या उपक्रमामागील हेतू आहे. ही सेवा आता कार्यान्वित झाली असून मुंबई आणि एनसीआरमधील झिपग्रिडमध्ये नोंदणीकृत सर्व निवासी सोसायटीसाठी उपलब्ध आहे.”
 
झिपमार्ट हे ईपेलेटरच्या भागिदारीतून स्टोअर्समधील खाद्यपदार्थ आणि इतर आवश्यक वस्तूंचे वर्गीकरण करते. ईपेलेटर आणि झिपग्रिडच्या एकत्रित कॉमर्स अॅक्टिव्हिटिजमुळे ग्राहकांना घरातूनच सुरक्षितरित्या वस्तूंची ऑर्डर करता येते. तसेच संसर्गाचा धोका कमी करण्यासाठी डिजिटल पेमेंटची सुविधाही देण्यात आली आहे.
 
“झिपग्रिडवरील नोंदणीकृत हौसिंग सोसायटी, बिल्डिंग हे झिपपमार्ट टॅबअंतर्गत झिपग्रिड अॅपवरील ईपेलेटरवरील ऑनलाइन पोर्टलवर किराणाची ऑर्डर देऊ शकतात. ही सेवा अँड्रॉइड आणि आयओएस प्लॅटफॉर्म या दोन्हीवर उपलब्ध आहे. एकदा ऑर्डर प्लेस केल्यानंतर ग्राहकांना सरकारी आदेशानुसार सर्व सामाजिक अंतराच्या नियमांचे पालन करत एक्झिक्युटिव्हद्वारे ग्राहकांच्या दारात वस्तू आणून दिल्या जातात.”
 

Continue reading

सेंसॉर बोर्डातून विद्या बालनना डच्चू, प्रीती झिंटांची वर्णी

केंद्र सरकारने केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाची (सेंसॉर बोर्ड) तत्काळ प्रभावाने पुढच्या तीन वर्षांच्या कालावधीसाठी किंवा पुढचा आदेश येईपर्यंत, यापैकी जो आधीचा कालावधी असेल त्या मुदतीसाठी पुनर्रचना केली आहे. या पुनर्रचनेत अभिनय क्षेत्रातले दिग्गज विद्या बालन, गौतमी तडीमल्ला, वाणी त्रिपाठी...

बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली?

शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हाच्या वादावर सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी एक महत्त्वाची टिप्पणी केली आहे. न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची म्हणाले की, निवडणूक आयोग दोन्ही गटांना वेगवेगळ्या चिन्हांवर स्वतःच्या ताकदीवर निवडणूक लढवण्यास सांगू शकले असते. 'बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली गेली; त्यांनी स्वतःच्या ताकदीवर...

मीरा-भाईंदर महापालिकेच्या महासभेत पैलवानांचा सत्कार

श्री गणेश आखाडा, भाईंदर येथील राज्य, राष्ट्रीय तसेच विविध प्रतिष्ठित कुस्ती स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गुणवंत पैलवानांचा विशेष सत्कार मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महासभेच्या निमित्ताने नुकताच करण्यात आला. या सत्कार सोहळ्यात ओम जाधव, कोमल पटेल, मनस्वी राऊत, मनीषा शेलार या कुस्तीपटूंचा...
Skip to content