Details
केएचएल न्युज ब्युरो
hegdekiran17@gmail.com
“देशातील प्रमुख गेमिंग डेस्टिनेशन पेटीएम फर्स्ट गेम्स आता दर महिन्याला आपल्या यूझर्सना बक्षीस आणि रोख रक्कम देत आहे. ऑनलाईन गेम खेळून पैसे कमावण्याकरिता हे एक ‘गो टू अॅप’च्या स्वरूपात उदयास येत आहे. पेटीएम फर्स्ट गेम्समध्ये ल्युडो, रम्मी, टिक टॅक टो, ब्रेक द बॅक, फँटसी फुटबॉल आणि फँटसी क्रिकेटसह ३००पेक्षा जास्त गेम्स उपलब्ध आहेत. यूझर्सना घरी बसून बक्षीस आणि पैसा कमावण्याची संधी याद्वारे मिळते. काही बक्षीसं तर थेट यूझरच्या पेटीएम वॉलेट किंवा काही मिनिटांत आवडत्या बँक खात्यात जमा होऊ शकतात. दररोज एक लाखांहून अधिक लोक या प्लॅटफॉर्मवर जॉइन होत आहेत.”
“या अॅपचा इंटरफेस बराचसा यूझरफ्रेंडली आहे. होम स्क्रीनच्या टॉप राइटवर बॅलेन्स आयकॉनवर टॅप करून ‘अॅड मनी’ पर्याय निवडून पैसे टाकता येतात. हवी ती रक्कम यूझरच्या आवडत्या पेमेंट मोडच्या माध्यमातून ट्रान्सफर केली जाऊ शकते. यात पेटीएम वॉलेट, नेट बँकिंग आणि क्रेडिट/ डेबिट कार्डचा समावेश आहे. यासह हे अॅप यूझर्सना २४/७ कस्टमर केअर सपोर्ट प्रदान करते.”

