भारतीय प्रजासत्ताकदिनानिमित्त मुंबई महापालिकेच्या उद्यान विभागाने अधीक्षक जितेंद्र परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली मुलुंडमध्ये पालिकेच्या टी विभाग कार्यालयात फुले आणि झाडांच्या

मदतीने असा विलोभनीय सेल्फी पॉईंट साकारला होता. अनेक मुलांनी याठिकाणी आपले फोटो काढून प्रजासत्ताकदिनाचा आनंद लुटला.