Homeकल्चर +'नॉस्टाल्जिया’मुळे रसिक रमले...

‘नॉस्टाल्जिया’मुळे रसिक रमले भूतकाळात!

कृष्णधवल काळापासून ते अगदी श्रीदेवीच्या काळापर्यंतची दर्जेदार गाणी तितक्याच दर्जेदार पद्धतीने सादर करणाऱ्या नृत्यदिग्दर्शिका सोनिया परचुरे यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘नॉस्टाल्जिया’ नृत्याविष्कारने रसिक त्यांच्या भूतकाळात रमले.

मुुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राने आयोजित केलेल्या या कार्यक्रमात शरयू नृत्य कला मंदिरच्या कलाकारांनी आपली अदाकारी पेश करत रसिकांना रममाण केले. हिंदी आणि मराठी सिनेसंगीतावर आधारित असलेली ही नृत्य प्रस्तुती सोनिया परचुरे यांच्या नृत्य दिग्दर्शनामुळे प्रेक्षकांमध्ये खूपच प्रसिद्ध आहे. ती उत्तम आणि दर्जेदार संगीताची आणि नृत्य दिग्दर्शनाची सुंदर सफर घडवणारी ठरली. रसिकांचा विशेष प्रतिसाद या कार्यक्रमास मिळाला. 

Continue reading

तृणमूलच्या विळख्यातून प. बंगाल बाहेर! आता कसोटी सुवेंधूंची!!

ममता बॅनर्जींचा पाठोपाठ दोन्ही विधानसभा निवडणुकीत सलग दोन वेळा पराभव करून देशात जायंट किलर ठरलेले सुवेंधू अधिकारी यांनी पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री म्हणून रविवारी शपथ घेतली आणि राज्यात नव्या पर्वाला सुरूवात झाली. ममता बॅनर्जीच्या पंधरा वर्षांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कारकिर्दीत सतत हिंसाचार,...

१४ व १५ मे रोजी मुंबईत रंगणार अ. भा. महापौर केसरी कुस्ती स्पर्धा

बृहन्मुंबई महानगरपालिका व मुंबई शहर तालीम संघ यांच्या संयुक्त विद्यमाने ३२वी अखिल भारतीय मुंबई महापौर केसरी कुस्ती स्पर्धा २०२५-२६चे आयोजन करण्यात आले असून, देशभरातील नामांकित मल्ल या स्पर्धेत सहभागी होणार आहेत. ही प्रतिष्ठेची स्पर्धा १४ व १५ मे २०२६...

देश चालवणे ही मोदींच्या आवाक्याबाहेरची गोष्ट!

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अलीकडील आवाहनांवर कडाडून टीका केली आहे. 'देश चालवणे मोदींच्या आवाक्यातली गोष्ट नाही' अशा शब्दांत हल्लाबोल केला आहे. पंतप्रधानांनी नागरिकांना सोने न खरेदी करण्याचे आणि परदेश दौरा टाळण्याचे जे आवाहन केले...
Skip to content