Homeहेल्थ इज वेल्थमुंबईत उद्या कोविडचे...

मुंबईत उद्या कोविडचे सरकारी लसीकरण बंद!

मुंबईतील सर्व शासकीय आणि महानगरपालिका कोविड लसीकरण केंद्रांवर उद्या सोमवार, दिनांक १९ फेब्रुवारी २०२४ रोजी छत्रपती शिवाजी महाराज जयंती दिनानिमित्‍त असणाऱ्या सार्वजनिक सुट्टीमुळे लसीकरण बंद राहणार आहे.

कोविड

मंगळवार, दिनांक २० फेब्रुवारी २०२४पासून लसीकरण मोहिम पूर्ववत सुरू राहणार आहे. मुंबईकरांनी याची नोंद घेऊन पालिका प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन मुंबई महापालिकेने केले आहे.

Continue reading

रविवारी आनंद घ्या रमाकांत गायकवाड यांच्या गायनाचा

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने येत्या रविवारी, १२ जुलैला सायंकाळी पाच वाजता पं. के. जी. गिंडे यांच्या स्मरणार्थ रमाकांत गायकवाड यांच्या गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम संस्थेच्या वा. वा. गोखले सभागृहात होईल. याप्रसंगी त्यांना इशान घोष...

फ्रान्सचे अध्यक्ष मॅक्रॉन यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न

फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅन्युएल मॅक्रॉन मंगळवारी सीरियाच्या दमास्कस दौऱ्यावर होते. या दौऱ्यात ते सीरियाच्या राष्ट्राध्यक्षांच्या भेटीकरीता निघाल्यानंतर ते उतरलेल्या हॉटेलच्या जवळ दोन बॉम्बस्फोट झाले. हे स्फोट मॅक्रॉन यांच्यावरील अयशस्वी हल्ला असल्याचे मानले जात आहे. असद राजवट पडल्यानंतर सीरियाला भेट देणारे...

वाहू लागला मुंबईकरांची तहान भागवणारा पहिला तलाव!

मुंबई महापालिका क्षेत्राला पाणीपुरवठा करणाऱ्या ७ तलावांपैकी आणि मुंबईतच असणाऱ्या दोन तलावांपैकी एक पालिकेचा ‘विहार’ तलाव आज, ७ जुलैला रात्री ९ वाजता ओसंडून वाहू लागला आहे‌. हा तलाव गेल्या वर्षी १८ ऑगस्टला पूर्ण भरुन वाहू लागला होता. सन १८५९मध्ये...
Skip to content