Homeएनसर्कलकेंद्राकडून राज्यांना 73...

केंद्राकडून राज्यांना 73 हजार कोटींचा अतिरिक्त निधी!

आगामी सणासुदीचा काळ आणि नवीन वर्षाचे आगमन पाहता राज्य सरकारांना विविध सामाजिक कल्याणकारी उपाययोजना आणि पायाभूत विकास योजनांकरीता वित्तपुरवठा करण्यासाठी राज्य सरकारांना अधिक सक्षम करण्याच्या हेतूने केंद्र सरकारने राज्यांना कर हस्तांतरणाअंतर्गत 72,961.21 कोटी रुपयांचा अतिरिक्त हप्ता जारी केला आहे.

हा हप्ता 10 जानेवारी 2024 रोजी राज्यांना देय असलेल्या कर हस्तांतरणाच्या हप्त्याव्यतिरिक्त आहे आणि 11 डिसेंबर 2023 रोजी आधीच जारी केलेल्या 72,961.21 कोटीच्या हप्त्याव्यतिरिक्त आहे.

जारी केलेल्या रकमेचे राज्यनिहाय वितरण खालीलप्रमाणे:-

Sl.No.StateAmount
( in crore)                   
1Andhra Pradesh2952.74
2Arunachal Pradesh1281.93
3Assam2282.24
4Bihar7338.44
5Chhattisgarh2485.79
6Goa281.63
7Gujarat2537.59
8Haryana797.47
9Himachal Pradesh605.57
10Jharkhand2412.83
11Karnataka2660.88
12Kerala1404.5
13Madhya Pradesh5727.44
14Maharashtra4608.96
15Manipur522.41
16Meghalaya559.61
17Mizoram364.8
18Nagaland415.15
19Odisha3303.69
20Punjab1318.4
21Rajasthan4396.64
22Sikkim283.1
23Tamil Nadu2976.1
24Telangana1533.64
25Tripura516.56
26Uttar Pradesh13088.51
27Uttarakhand815.71
28West Bengal5488.88
 TOTAL 72961.21

Continue reading

मुंबईत पालिका सुविधा केंद्रात जन्म-मृत्यू नोंदणीसाठी स्वतंत्र खिडकी

मुंबई महापालिका क्षेत्रातील जन्म व मृत्यूंची नोंदणी करण्यासाठी तसेच नोंदणीकृत जन्म व मृत्यू प्रमाणपत्रांतील आवश्यक दुरुस्त्या करण्यासाठी पालिकेच्या सर्व विभागीय कार्यालयातल्या नागरी सुविधा केंद्राच्या ठिकाणी स्वतंत्र खिडकी उपलब्ध करुन देण्यात आली आहे. नागरिक सेवा केंद्रात ऑनलाईन सेवा विभागस्तरावर जन्म...

‘माझ्या सोन्या’तली अभिनेत्री ऐश्वर्या नक्की आहे तरी कोण?

मराठी आणि हिंदी मनोरंजनसृष्टीत वेगाने आपली ओळख निर्माण करणाऱ्या अभिनेत्री, निर्माती आणि डिजिटल कंटेंट क्रिएटर ऐश्वर्या हरिशंकर सध्या चांगल्याच चर्चेत आहे. अमेरिकेतील डेट्रॉईट (मिशिगन) येथे जन्मलेल्या आणि पुण्यात वाढलेल्या ऐश्वर्याने अवघ्या २१व्या वर्षी अभिनय, चित्रपट निर्मिती आणि सोशल मीडिया...

शिक्षणाचे माहेरघर पुणे ठरले ‘नीट’ पेपरफुटीमागचे मुख्य केंद्र!

वैद्यकीय प्रवेश अर्थात 'नीट' परीक्षेचा पेपर छापखान्यातून फुटला नव्हता. उलट नॅशनल टेस्टिंग एजन्सी म्हणजेच 'एनटीए'च्याच मंडळींनी नीट पेपर फोडण्याचा उद्योग केला आहे. गुन्हे अन्वेषण विभाग (सीबीआय)ने विशेष न्यायालयात दाखल केलेल्या आरोपपत्रात हा खळबळजनक खुलासा करण्यात आला आहे. 'एनटीए'च्या विषय...
Skip to content