Homeएनसर्कलनितीन गडकरी यांनी...

नितीन गडकरी यांनी चाचपली स्काय बसची सुरक्षितता!

प्रागहून भारतात येत असताना केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी नुकताच संयुक्त अरब अमिरातीत शारजाह येथे यू-स्काय तंत्रज्ञानाच्या वैमानिक प्रमाणन आणि अनुभव केंद्राला भेट दिली आणि सुरक्षा प्रात्यक्षिक अनुभवण्यासाठी स्काय बसचा प्रायोगिक प्रवास केला.

यू-स्काय तंत्रज्ञानाने स्काय बस विकसित केली आहे आणि या वाहतूक सेवा भारतात आणण्यासाठी आय-स्काय मोबिलिटीने यू-स्काय सोबत करार केला आहे.

स्काय बस शहरी प्रवाशांना कार्यक्षम वाहतूक प्रदान करताना प्रदूषण आणि वाहतूक कोंडी कमी करून शाश्वत, वाहतूक कोंडी मुक्त शहरी वाहतूक प्रदान करेल. शिवाय, या प्रकल्पाची उन्नत रेल्वे केबल प्रणाली जमिनीचा कमीत कमी वापर करत असल्यामुळे देशाच्या वाहतूक पायाभूत सुविधांमध्ये मौल्यवान भर टाकणारी आहे.

Continue reading

सोशल मीडियावरचे १८ वर्षांखालील युझर्स ‘बालक’!

लहान मुले आणि तरुणांवर सोशल मीडिया तसेच ऑनलाइन गेमिंगच्या वाढत्या दुष्परिणामांना आळा घालण्यासाठी संसदेत एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. भाजपचे खासदार बैजयंत पांडा यांनी संसदेत ‘शिल्ड’ नावाचे एक खासगी विधेयक मांडण्याची नोटीस दिली आहे. या प्रस्तावित विधेयकानुसार, १३...

देशातल्या नागरी सहकारी बँकांचे मुख्यालय दिल्लीहून मुंबईत!

देशातील नागरी सहकारी बँकिंग क्षेत्राला अधिक बळकट करण्यासाठी स्थापन झालेल्या ‘नॅशनल अर्बन कोऑपरेटिव्ह फायनान्स अँड डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड’ (एनयूसीएफडीसी) या सर्वोच्च संस्थेचे मुख्यालय नवी दिल्लीहून मुंबईत हलवण्यात आले आहे. केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी शनिवारी या...

मंगळवार-बुधवारी अंधेरी ते वांद्रे भागात विस्कळीत पाणीपुरवठा

मुंबई महापालिकेकडून जलवाहिनी अंशतः खंडित करण्याचे काम हाती घेण्यात येत असल्यामुळे मंगळवार, ११ ऑगस्‍टला सकाळी १० वाजल्यापासून बुधवार, १२ ऑगस्‍टला सकाळी १० वाजेपर्यंत के दक्षिण विभागात कमी दाबाने पाणीपुरवठा होणार असून एच पूर्व विभागाचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. कमी दाबाने पाणी पुरवठा...
Skip to content