HomeArchiveआता लक्ष राष्ट्रवादीकडे!

आता लक्ष राष्ट्रवादीकडे!

Details

 
 
 
भारतीय जनता पक्षाने सत्तास्थापनेसाठी असमर्थता व्यक्त केल्यानंतर राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी सत्तास्थापनेसाठी आमदारांचे दुसरे जास्त संख्याबळ असलेल्या शिवसेनेकडे विचारणा केली. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या मदतीने हे शिवधनुष्य पेलण्याचा सेनेने प्रयत्नही केला.
 
 
पण त्यात त्यांना यश आले नाही. त्यानंतर राज्यपालांनी आमदारांचे तिसरे जास्त संख्याबळ असलेल्या राष्ट्रवादीला सोमवारी रात्री सत्तास्थापनेचे निमंत्रण दिले. आज रात्री साडेआठ वाजेपर्यंत त्यांना याबाबत राज्यपालांना कळवायचे आहे. राज्यपालांना भेटून राजभवनातून बाहेर पडलेले नेते अजित पवार व त्यांच्या सहकाऱ्यांनीच ही माहिती प्रसिद्धीमाध्यमांपुढे उघड केली.
 
 
छायाचित्रेः प्रवीण काजरोळकर
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Continue reading

हा तर उद्धव ठाकरेंच्या नेतृत्त्वाच्या विश्वासार्हतेवरच आघात!

शिवसेनेतल्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदारांचे आज उफाळून आलेले कथित बंड हे केवळ खासदारांचे बंड नाही, तर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वाच्या विश्वासार्हतेवर झालेला दुसरा मोठा आघात आहे. २०२२मध्ये आमदारांनी दिलेला धक्का आणि आता २०२६मध्ये पुन्हा एकदा खासदारांनी फिरवलेली पाठ, या...

८ जूनपासून पाऊस कोकणातच!

देशातील मान्सूनची सध्याची परिस्थिती अत्यंत चिंताजनक बनली असल्याचे, खासगी हवामान एजन्सी स्कायमेटचे संचालक जी. पी. शर्मा यांनी म्हटले आहे. मुळातच यंदा मान्सूनचे आगमन उशिराने झाले असून, सुरुवातीचे काही दिवस प्रगती केल्यानंतर गेल्या एका आठवड्यापासून तो पूर्णपणे थबकला आहे. ८...

आता फक्त २०० रुपयात करा कुटुंबातच होणाऱ्या वाटणीची मोजणी!

राज्यशासनाने सर्वसामान्यांना मोठा दिलासा देत जमीन मोजणीच्या शुल्क आणि प्रक्रियेत महत्त्वपूर्ण बदल केले आहेत. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जाहीर केलेल्या नव्या निर्णयानुसार, आता कुटुंबातच होणाऱ्या संमतीच्या किंवा कोर्टाच्या वाटणीची मोजणी अवघ्या २०० रुपये प्रति पोटहिस्सा या नाममात्र शुल्कात केली...
Skip to content